नाव बदलून कोंढव्यात राहणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात होता दीड वर्षे फरार : खडक पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरफोडी, दुखापत करणे आणि खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेला सराईत गुन्हेगार नाव बदलून दीड वर्षांपासून कोंढव्यात राहत होता. फरार असलेल्या या आरोपीस खडक पोलिसांनी कोंढव्यातून अटक केली आहे. आझिम उर्फ पल्ला सलीम शेख (वय २४, … Read more