आवृत्ती पुणे

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ‘ऑपरेशन पहाट’ अंतर्गत माणुसकीची दिवाळी

बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने शेलगाव येथे पारधी समाजासाठी दिवाळी स्नेहमेळावा आयोजित महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दिवाळी म्हटलं की आनंद, उत्साह आणि एकत्र येणं पण याच दिवाळीत सोलापूर ग्रामीण पोलीस दलानं माणुसकीचा दीप प्रज्वलित करत समाजात एक वेगळीच दिवाळी साजरी केली. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ‘ऑपरेशन पहाट’ या संवेदनशील आणि समाजाभिमुख संकल्पने … Read more

तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

नागरिक दिवाळीत मग्न असताना खडकी पोलिसांनी १२ तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नागरिक दिवाळी सणात मग्न असताना, खडकी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या घटनेत रोहित अमर उबाळे (वय २५, रा. … Read more

धानोरीत महिलेचा खून : सेंट्रिंग कामगार अटकेत

सोसायटीच्या मोकळ्या जागेत डोक्यात वार करून निर्घृण खून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धानोरी येथील बी यु भंडारी ग्रीन क्रॉम्स सोसायटीच्या मोकळ्या जागेत एका महिलेच्या डोक्यात वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सेंट्रिंग काम करणाऱ्या कामगाराला अटक केली आहे. खून झालेल्या महिलेचे नाव गीता विक्रम रेड्डी (वय … Read more

मोबाईल चोरट्यांकडून १९ मोबाईल हस्तगत

बंडगार्डन पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी : सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : साधु वासवानी चौकात थांबलेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत असताना बंडगार्डन पोलिसांच्या हाती सराईत चोरटे लागले. या तिघांना अटक करून पोलिसांनी ३ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्यांमध्ये सोहेल बादशाह खान (वय २०), … Read more

बतावणी करून मंगळसुत्र चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद

सीसीटीव्हीच्या मदतीने सासवडवरून आंबेगाव पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोन्याची रिंग आणि मंगळसुत्राचे मणी दाखवून महिलांचा विश्वास संपादन करत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणाऱ्या दोन महिलांना आंबेगाव पोलिसांनी सासवड येथे अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावे आशाबेन मंगाभाई सरवय्या (वय ५०) आणि सोनुबेन आकाशभाई सरवय्या (वय ३०, दोघी रा. जुना कोडीत रोड, सासवड, मुळ … Read more

आसक्ति कम होगी तो दुःख भी कम होगा : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सदैव दुःख की भावना में रहना या बदला लेने की मानसिकता रखना उचित नहीं है। जब तक मनुष्य दुःख को अपने भीतर थामे रखता है, तब तक उसके भीतर चैतन्यमय ध्यान उत्पन्न नहीं होता। दुःख हमेशा बीती हुई घटना होती है, अर्थात वह भूतकाल की बात है। इसलिए उसकी स्मृतियाँ … Read more

किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांकडून युवकावर कोयत्याने हल्ला : खुनाचा प्रयत्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून तिघा अल्पवयीन मुलांनी एका युवकावर कोयत्याने हल्ला करून त्याचा खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अप्पर इंदिरा नगर येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. गौरव सोनकांबळे (वय १८, रा. अप्पर इंदिरा नगर) असे जखमी युवकाचे नाव असून, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ … Read more

डिजिटल लॉक उघडून चोरट्यांनी लांबविले २७ लाखांचे दागिने

हडपसरमधील अमेनोरा पार्क टाऊन परिसरातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घराच्या मुख्य दरवाजावरील डिजिटल लॉक करून बाहेर गेलेल्या तरुण इंजिनिअरच्या घरात चोरट्यांनी शिरून तब्बल २६ लाख ६७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना हडपसर येथील अमेनोरा पार्क टाऊन परिसरात घडली. याबाबत स्वप्निल शिंदे (वय ३३, रा. अ‍ॅसेंट टॉवर, अमेनोरा पार्क टाऊन, हडपसर) यांनी … Read more

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी वर्षानंतर जेरबंद

पर्वती पोलिसांची कामगिरी : आरोपीवर दोनदा मोक्का कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी तब्बल एक वर्षानंतर अटक केली. अजय भागवत घाडगे (वय २४, रा. कचरावत चाळ, दत्तनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. अजय घाडगे याच्यावर यापूर्वी हडपसर पोलिसांनी … Read more

गंगाधाम शत्रुंजय मंदिर मार्ग बनला दुचाकीस्वारांसाठी धोकादायक

लुटमारीच्या सलग घटना : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम शत्रुंजय मंदिर रस्ता,अतिशय रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो, तो सध्या दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर लुटमारीच्या सलग घटना घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या दुचाकीस्वारांना थांबवून लुटण्यात … Read more