१२ तासांत मंदिरचोर जेरबंद : सोलापूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
बाहुबली व धानम्मा मंदिरातील चोरीचा तपास उलगडला : पंचधातूच्या ८ मुर्ती हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलपुर : सोलापूर शहर गुन्हे शाखेने केवळ १२ तासांच्या आत दोन मंदिरांतील चोरी उघडकीस आणत तिघा सराईत चोरट्यांना अटक केली आहे. जैन समाजाचे बाहुबली मंदिर आणि धानम्मा देवी मंदिर येथून चोरट्यांनी पंचधातूच्या मुर्ती आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख … Read more