आमदार तानाजी सावंतांच्या नावाचा उल्लेख; घायवळची व्यावसायिकाला धमकी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महापालिकेकडून दाखल तक्रारी : नाना पेठेत लावले होते बेकायदा फ्लेक्स महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नाना पेठेतील डोके तालीम परिसरात बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियाविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २३ सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात कारवाई … Read more
“नांदेडकरांसाठी आरोग्य सेवेची नवी संजीवनी” महाराष्ट्र जैन वार्ता नांदेड : परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाच्या आरोग्य निदान सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरची नवी शाखा नांदेडकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. या शाखेचे उद्घाटन राज्यसभा खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच सतीश बनवट यांच्या हस्ते झाले. आरोग्य तपासण्यांचा वाढता खर्च सर्वसामान्य रुग्णांसाठी … Read more
श्री नवकार जैन सेवातीर्थ गोशाळेतील लहान वासरांना घी, गुळ आणि दूध देऊन पोषणाची मदत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दिनांक ०२/१०/२०२५ गुरुवार रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे श्री नवकार जैन सेवातीर्थ संचालीत शहः धारशी जिवन देसाई गोशाळेतील लहान गाईच्या वासरांना घी, गुळ आणि दूध पाजून वाचनालयाकडून रू. … Read more
“सुसाईड प्रिव्हेन्शन” विषयावर डॉ. कैवल्य गायकवाड यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन व एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स इंटरनॅशनल च्या ऑक्टोबर सर्व्हिस वीक अंतर्गत मेंटल हेल्थ अवेअरनेस कॅम्पेन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात महत्त्वाच्या विषयावर “Suicide Prevention” वर डॉ. कैवल्य गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना … Read more
दहशतवादी हल्ल्याचा पोलिसांचा डेक्कन, एम. जी. रोड व विश्रांतवाडी येथील आर अँड डी इ येथे सराव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भरदुपारी डेक्कन जिमखाना परिसरातील रस्ते वाहतूक बंद करण्यात आली. त्याचवेळी अचानक मेट्रोच्या नवीन पादचारी पुलाजवळ एक स्फोटाचा आवाज झाला. या स्फोटाने परिसर हादरला. गरवारे पुलाची दुरुस्ती सुरू असताना हा स्फोट कसला, अशी शंका नागरिकांमध्ये … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन की यात्रा में कई उतार-चढ़ाव आते रहते हैं। किस समय कौन-सा प्रसंग सामने खड़ा होगा, यह हम कभी नहीं कह सकते। ऐसे समय में हमारा मन दृढ़ खड़ा रहता है या डगमगा जाता है? उस क्षण मन की स्थिति ही हमारी मानसिकता को दर्शाती है। क्या आपने कभी अनुभव … Read more
शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथे विद्यार्थ्यांचा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : आज दिनांक ३ ऑक्टोबर रोजी शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथे अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. तिजारे गौतम होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी केले. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी आपल्या … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता