आवृत्ती , पुणे

कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

अडीच लाखांची सोनसाखळी हिसकावणाऱ्या तिघांना सहकारनगर पोलिसांची अटक : बालाजीनगरमधील मध्यरात्रीची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडीतील बालाजीनगर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कार पार्क करण्यावरून झालेल्या वादातून एकाला पंपाने डोक्यात मारून गंभीर जखमी करण्यात आले. याच झटापटीदरम्यान त्या व्यक्तीच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किंमतीची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली … Read more

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

घरगुती वीज कनेक्शनसाठी २५ हजारांची लाच

महावितरणचा सहाय्यक अभियंता आणि खासगी व्यक्ती लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महावितरण कंपनीकडे घरगुती वीज कनेक्शन मंजूर करण्यासाठी तब्बल ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत खासगी व्यक्ती मार्फत २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास रंगेहाथ पकडले. सहाय्यक अभियंता रामप्रसाद सुखदेव नरवडे (वय २४) आणि … Read more

‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिमेला मुख्यमंत्र्यांचा हातभार – वर्षा निवासस्थानी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जागतिक पर्यावरण दिनी ‘एक पेड़ मां के नाम’ या विशेष वृक्षारोपण मोहिमेला बळकटी देण्यासाठी मुंबई येथील त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केले.

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणेपर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उदघाटन झाले.

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एमपीएल (MPL) आणि डब्ल्यूएमपीएल (WMPL) स्पर्धेचे जल्लोषात औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी तसेच ॲपेक्स बॉडीचे सदस्य उपस्थित होते. येत्या २२ जूनपर्यंत या स्पर्धेतील सामन्यांचा थरार पाहायला मिळणार असून, अधिकाधिक क्रिकेटप्रेमींनी हे सामने पाहण्यासाठी मैदानात यावे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील होतकरू क्रिकेटपटूंना प्रोत्साहन … Read more

आंबेगाव परिसरात दहशत माजविणार्‍या आकाश थोरात टोळीवर मोक्का

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा केला होता खुन, ११ जणांवर कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पूर्ववैमनस्यातून तरुणावर हत्याराने वार करून त्याचा खून करणाऱ्या व आंबेगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या आकाश थोरात टोळीवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. टोळीप्रमुख आकाश भरत थोरात (वय … Read more