HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
आ. राहुल मोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले लेखी निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः परांडा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर परांडा, भुम व वाशी तालुक्यांतील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी परांडा मतदारसंघाचे आमदार मा. राहुल भैय्या मोटे यांनी … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. या कार्यक्रमास माजी आमदार राहुल भैय्या मोटे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष … Read more
WEEKLY E PAPER – 26 MAY To 01 JUNE 2025 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आषाढी वारीसाठी वैद्यकीय सुविधा, टोलमाफी, रुग्णवाहिका, आयसीयू, नोडल अधिकारी आणि स्वच्छतेवर भर महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनातर्फे समूह विमा योजना राबवण्यात येणार असून, यंदाही वारी मार्गावर आरोग्य सुविधा, टोलमाफी आणि अन्य आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पाली : सादड़ी कस्बे की सेठ मोतीलालजी व हिराचंदजी परमार राजकीय वरिष्ठ उपाध्याय संस्कृत विद्यालय, सादड़ी की छात्रा नेहा पुत्री अशोक कुमार ने प्रवेशिका परीक्षा में पूरे पाली जिले में 95.50% अंक प्राप्त कर जिला मेरिट में प्रथम स्थान प्राप्त किया है। छात्रा की इस उत्कृष्ट उपलब्धि पर सादड़ी वासी पुणे स्थित … Read more
पावसाळा आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आगामी पावसाळा तसेच संभाव्य पूरस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये अन्नधान्याच्या उचल व वितरणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. ही बाब लक्षात घेता, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (NSFA) अंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य मिळावे यासाठी ऑगस्ट २०२५ पर्यंतचे तीन महिन्यांचे धान्य जून महिन्यातच वितरित करण्याचा निर्णय … Read more