महासाध्वी प. पू. डॉ. प्रियदर्शनाजी म. सा. के संथारा व्रत कि पूर्णाहुती
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर अखेर ‘धाराशिव’ – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या ऐतिहासिक अस्मितेला न्याय देणारा ऐतिहासिक निर्णय अखेर घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून ‘उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे’ अधिकृत नामांतर करून ‘धाराशिव रेल्वे स्थानक’ असे करण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या नामांतरासाठी खासदार ओमप्रकाश (ओमराजे) … Read more
अडीच वर्षांत रिंगरोड पूर्ण करण्याचे उद्दिष्ट : १२ टप्प्यांत बांधकामाचे नियोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या धर्तीवर पुणे रिंगरोड विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या प्रकल्पासाठी रोड मॅप तयार करण्यात आला असून, रस्त्याचे काम अडीच वर्षांत पूर्ण … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सिध्दी फाऊंडेशनतर्फे स्व. मदनलालजी कचरदासजी छाजेड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रम येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ३०० बाटल्यांचे रक्त संकलित करण्यात आले. सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरविण्यात आलेल्या या शिबिराला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे आयोजन सिध्दी फाऊंडेशनचे संस्थापक मनोज छाजेड, अध्यक्ष ललित … Read more
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; महसूलमंत्री बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता शेतीच्या जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून, ही मोजणी केवळ २०० रुपयांत होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट दिलासा … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राज्य प्रशासनातील अत्यंत अनुभवी आणि कुशल अधिकारी आनंद भंडारी यांची नुकतीच अहिल्यानगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांनी ५ जून २०२५ रोजी अतिरिक्त आयुक्त, जमाबंदी व भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदाचा पदभार स्वीकारला होता, आता ते अहिल्यानगरच्या विकासासाठी कार्यरत होणार आहेत.त्यांनी ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत राज … Read more
मैदानावरील भूमिपूजनावरून युवक काँग्रेसचा संताप : अतिक्रमणाविरोधात तीव्र विरोध महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (BMCC) ऐतिहासिक आणि हिरवळीने नटलेल्या मैदानावर DES प्रायव्हेट युनिव्हर्सिटी व संबंधित संस्थेकडून तब्बल 60,000 चौरस फूट क्षेत्रफळाची नवीन इंजिनिअरिंग कॉलेज इमारत उभारण्याचे नियोजन सुरू आहे. हे प्रस्तावित बांधकाम पूर्णपणे खेळाच्या मैदानावर होत असून, असे असताना संपूर्ण कॅम्पस परिसरात … Read more
महापालिकेनी केली कारवाई : नागरिकांमध्ये तीव्र संताप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा बुद्रुक, सर्वे नंबर ५ येथे महापालिकेच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवला. या कारवाईमध्ये चार दोन मजली घरे आणि पाच दोन मजली पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना काल रात्री उशिरा नोटीस … Read more
लग्नात मनासारखा हुंडा न दिल्यामुळे सासरी होत होता छळ : पतीसह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लग्नात नवरदेवाला ४ तोळे सोने दिले आणि १० लाख रुपये खर्च करून १८ एप्रिल २०२५ रोजी लग्न लावून दिले. तरीही लग्नात मनासारखा मानपान न दिल्याच्या कारणावरून मुलीला सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून नवविवाहितेने १९ मे २०२५ … Read more