बार्शी उपविभाग संघ उपविजेता, पोलीस अधीक्षक कार्यालयाचा शहीद अशोक कामटे ट्रॉफीवर कब्जा
एसपी चषक २०२५ – पोलीस दलातील उत्कृष्ट खेळाडूंची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ एसपी चषक २०२५ अंतर्गत आयोजित शहीद अशोक कामटे ट्रॉफी स्पर्धेत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संघाने अंतिम सामन्यात बार्शी उपविभाग संघाचा पराभव करत विजेतेपद मिळवले, तर बार्शी उपविभाग संघाने उल्लेखनीय खेळ करत उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत प्रत्येक उपविभागातील एक संघ … Read more