आवृत्ती , पुणे

अल्पवयीन मुलाकडून पिस्टल जप्त

हौसेखातर बाळगले होते पिस्तूल: बालाजीनगरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नववर्षानिमित्त बंदोबस्त करत असताना सहकारनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. चौकशीत त्याने हौसेखातर पिस्तूल बाळगल्याचे निष्पन्न झाले. सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नववर्षाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी गस्त घालत होते. ते तीन हत्ती चौकात आले असताना पोलीस अंमलदार अमोल पवार … Read more

पोलीस चौकीत पोलिसांना शिवीगाळ करणार्‍या तरुणावर गुन्हा

नववर्षाच्या मध्यरात्री शनिवार पेठ पोलीस चौकीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे ; नववर्षाच्या रात्री तरुणीच्या मोपेडला अपघात केल्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस चौकीत आणले. तेथे ड्रंक अँड ड्राईव्हची चाचणी देण्यास नकार देऊन तरुणाने पोलिसांनाच शिवीगाळ करुन गोंधळ घातला. विश्रामबाग पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अथर्व जोशी (वय २२, रा. नारायण पेठ) असे या गोंधळ घालणाऱ्या … Read more

शेतकऱ्याकडून खंडणी मागणाऱ्यास कात्रजमध्ये अटक

खंडणी विरोधी पथकाची प्रभावी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोशी येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडे खंडणी मागून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कात्रजमधून अटक केली आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपी अनिकेत भरत उतळे (वय १९, रा. श्रीराम कॉलनी, आदर्शनगर, मोशी) याला व दोघा अल्पवयीन मुलांना भारती विद्यापीठ हॉस्पिटलसमोरील … Read more

रिक्षाचालकाला निर्जन स्थळी नेऊन मारहाण करुन लुबाडले

पुणे स्टेशन येथील वाहनतळावरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसून रिक्षा निर्जन ठिकाणी नेल्यावर चालकाला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने गुगल पेद्वारे पैसे जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विष्णु मुन्ना चव्हाण (वय २०, रा. चाकण) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षांची बालिका बेवारस अवस्थेत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षाची बालिका बेवारस अवस्थेत सापडली. बालिकेला बेवारस अवस्थेत सोडून पसार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाच्या परिसरात बेवारस अवस्थेत बालिका आढळून आली. बालिका रडत … Read more

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना ‘भारत भाग्य निर्माता पुरस्कार’

पंतप्रधान कार्यालय तथा केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झाला सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पर्यावरण विज्ञान आणि जैव-वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘भारत भाग्य निर्माता पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. … Read more

नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचीच पतंग कटण्याची वेळ

दुचाकीस्वाराचा चिरला गळा, पक्ष्यांनाही धोका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नायलॉन किंवा चिनी मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची सर्रास विक्री सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हा मांजा जखमी करणाऱ्या आणि जीवघेण्या दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहे. दुचाकीस्वारांच्या गळ्यावर मांजा अडकल्याने अपघातांची संख्या वाढत असून, पक्ष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. नागरिकांनी या जीवघेण्या मांजाचा वापर थांबवावा, अशी … Read more

कात्रज घाटात तरुणावर गोळीबार

कर्ज झाल्याने केला होता बनाव, स्वत:च केला आत्महत्येचा प्रयत्न महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज घाटात गोळीबार झाला असून एक तरुण जखमी असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी त्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. त्याने आपल्यावर दोघांनी गोळीबार करुन लुटल्याचे सांगितले. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कात्रज घाटात धाव घेतली. … Read more

पुणेकरांना 31st रात्रभर साजरा करता येणार

पब, रेस्टॉरंट आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु राहणार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पुण्यात पब, रेस्टॉरंट आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी पब, बार मालकांनी एक दिवसाचा परवाना घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच ३१ डिसेंबर च्या अनुषंगाने … Read more