आवृत्ती , पुणे

कर्वेनगरमधील शाळेच्या संस्थाचालकास अटक

शाळेत नृत्यशिक्षकांने केला होता मुलांवर लैंगिक अत्याचार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे. अन्वित सुधीर फाटक (वय ४०) याला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. शाळेमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या शारीरीक, मानसिक किंवा लैंगिक शोषणासाठी शाळेमधील मुलांची सुरक्षा, … Read more

जाब विचारल्याने टोळक्याने कोयत्याने वार करुन युवकाचा खुनाचा प्रयत्न

सोलापूरला पळून जाणार्‍या सराईत गुंडाला स्वारगेट पोलिसांनी पकडले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आरोपींनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकावर टोळक्याने कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर रेकॉर्डवरील गुंड आपल्या मुळ गावी सोलापूरला पळून जात असताना स्वारगेट पोलिसांनी एस टी बसस्थानकावर पकडले. याबाबत समर्थ राकेश साळुंखे (वय १८, रा़ संतोषनगर, कात्रज) … Read more

दोघा चोरट्यांकडून १० गुन्हे उघडकीस

कोंढवा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ घरफोड्या, ४ वाहन चोरीचे गुन्हे उघड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलिसांनी एका मोठ्या तपासात दोन चोरट्यांना पकडून घरफोडीच्या सहा आणि वाहन चोरीच्या चार गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. अटक केलेल्या आरोपींकडून ३ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. समीर ऊर्फ अल्फाज हनिफभाई शेख (वय १८, रा. सैय्यदनगर, … Read more

मैत्रीचे संबंध ठेवून १ कोटींची फसवणूक

पैसे परत मागितल्यावर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपल्यापेक्षा लहान असलेल्यांशी मैत्रीचे संबंध ठेवून फार्म हाऊससाठी लोणावळ्यात जागा विकत घेऊन देतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगली कमाई करुन देतो, असे सांगून एका सुखवस्तू नागरिकाची १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या नागरिकाने पैसे परत मागितल्यावर … Read more

प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : येथील प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक राधेश्याम सोनटक्के, न्यायाधीश खान, आणि सोपान वरवडे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात … Read more

पॅनकार्ड अपडेट करण्याचा ई-मेल आला का ?

सावधान ! तो सायबर चोरट्यांचा असू शकतो महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारने नुकतीच क्विक रिस्पॉन्स कोड म्हणजेच क्यू आर कोड असलेल्या पॅन कार्ड २.० ची घोषणा केली आहे. हे आपल्याला माहितीच असेल. या पॅन कार्डमध्ये मॅट्रिक्स बारकोड असणार आहे. त्यामुळे या पॅन कार्डचा वापर अधिक सुरक्षित होणार आहे. बनावट पॅन कार्ड बनविणे चोरट्यांना … Read more

सुलाखे हायस्कुलचे प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांना जीवन गौरव पुरस्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी: सुलाखे हायस्कुलचे प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने त्यांना पहिला “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान केला. शैक्षणिक, संख्यात्मक आणि भौतिक प्रगतीत अल्प कालावधीत केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राचार्य … Read more

बिल्डरला ४ कोटींचा गंडा घालणारी सायबर चोरटी जाळ्यात

दुबईला गेलेल्या अध्यक्षांच्या नावाने फसवणूक; सायबर पोलिसांची १० महिन्यांनंतर यशस्वी कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या अध्यक्षांच्या नावाने टेक्स्ट मेसेज पाठवून तब्बल ४ कोटी ६ लाख १७ हजार ३१६ रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरटीला सायबर पोलिसांनी तब्बल १० महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अटक केली. सानिया ऊर्फ गुड्डीया मोहम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी (वय … Read more

गळ्यातील चोरतात, दागिने बॅगेत ठेवले तर बॅग च चोरली

बोपखेल फाट्यावर चोरट्यांचा थरार : ४ लाखांचा ऐवज लंपास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लग्नात दागिने घालून मिरविले. त्यानंतर रात्री घरी जाताना चोरटे गळ्यातील दागिने हिसकावितात, म्हणून त्यांनी गळ्यातील मोहनमाळ, मंगळसुत्र काढून कापडी पिशवीत ठेवले. पतीबरोबर दुचाकीवरुन जात असताना चोरट्यांनी त्यांना एकटे गाठून पिशवी हिसकाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिकार केला. तेव्हा चोरट्याने त्यांना खाली … Read more

क्रोध की चिंगारी पर क्षमा का जल बनें : पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री हाइड पार्क टेम्पल ट्रस्ट में पं. राजरक्षितविजयजी ने अपने प्रवचन में जीवन में क्षमा के महत्व को रेखांकित करते हुए कहा कि क्रोध चाहे कितना भी प्रचंड हो, वह क्षमा के आगे हार जाता है। उन्होंने भगवान पार्श्वनाथ के समता गुण को जीवन में अपनाने का संदेश दिया। पं. … Read more