सूर्यदत्त संस्थेच्या एमसीए विद्यार्थ्याचा शोधपत्र उत्कृष्ट ठरला
ऋषी राम यांच्या संशोधनाला सर्वोत्तम पेपरचा मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC) एमसीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी ऋषी राम यांचा कायदा आणि न्याय विषयावरील संशोधन पेपर सर्वोत्तम संशोधन पेपर म्हणून निवडला गेला आहे. कायदा आणि न्याय: कायदेशीर व्यवस्थेतील निष्पक्षतेची आव्हाने शोधणे हे त्यांच्या पेपर चे शीर्षक होत. हा … Read more