आवृत्ती , पुणे

खडक पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पिस्टलासह केले जेरबंद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभेच्या अनुषंगाने गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीवरुन खडक पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले.साहील मजिद खान (वय २७, रा. घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, लोहियानगर) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना खडक पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना … Read more

वाहतूक पोलिसांनी दुचाकी उचलल्याने तरुण-तरुणींनी घातला गोंधळ

कारवाई टाळण्यासाठी लावली होती बनावट नंबरप्लेट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी उचलून आणल्याने तरुण-तरुणीने डेक्कन  वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर गोंधळ घातला. वाहतूक अडवून ठेवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार यांना शिवीगाळ करुन नोकरी घालविण्याची धमकी दिली. त्याचवेळी दुचाकीवर बँकेची, तसेच पोलीस कारवाई टाळण्यासाठी बनावट नंबरप्लेट लावल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सहायक पोलीस … Read more

कोंबिंग ऑपरेशनमध्ये एकाच रात्रीत ४ तडीपार गुंडांना केले जेरबंद

येरवडा, वडारवाडी, वारजे, कोंढव्यात कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार केले असतानाही शहरात येऊन खुले आमपणे रहात असून हे तडीपार गुंड दहशत निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. दररोज असे एक ते दोन तडीपार गुंडांना पोलीस पकडत आहेत़ शहर पोलीस दलाने राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये एकाच रात्रीत ४ तडीपार गुंडांना जेरबंद केले आहे. गुन्हे शाखेच्या … Read more

पुणे के भविष्य को लेकर योजना बनानेवाले विधायकों की जरूरत

हांडेवाड़ी ट्रेड मार्केट तथा संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन ने व्यक्त की अपनी राय महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हमारा पुणे सिर्फ देश ही नहीं बल्कि दुनिया के मानचित्र पर भी है। इस शहर की एक अलग पहचान है, प्रतिष्ठा है। पुणे लगातार हर दिशा में आगे बढ़ रहा है। पिछले कुछ वर्षों में … Read more

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच दिवशी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होईल. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना १८ ते २० नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश … Read more

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया निःपक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात : अनिल पवार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी – चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ (र‍ॅन्डमायझेशन) नंतरची यादी तसेच मतदानासाठी मतदानयंत्र तयार करताना (कमिशनिंग) अकार्यान्वित झाल्यामुळे बदलण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट) यादीबाबत उमेदवारांना माहिती देण्यात आली नाही, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया … Read more

सामाजिक स्थैर्यासाठी नैतिक मूल्याधारित सक्षम अर्थव्यवस्था गरजेची

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सातव्या इंडस्ट्री-अकॅडेमिया इंटेग्रेशन कॉन्क्लेव्ह २०२४ मध्ये मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ‘धर्मस्य मूलम् अर्थः’ म्हणजेच अर्थव्यवस्था हीच आपली शक्ती असे म्हटले आहे. त्यामुळे सामाजिक स्थैर्यासाठी नैतिक मूल्यांची जोड असलेली सक्षम अर्थव्यवस्था गरजेची असते,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. … Read more

पहिल्यांदा मतदान करण्यासाठी युवकांची उत्सुकता शिगेला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : “माझे मत स्वत:साठी, माझे मत देशासाठी”, “मी मतदान करणार, तुम्ही मतदान नक्की करा” “उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” अशा घोषणांनी इंदिरा कॉलेज आणि डॉ. डी.वाय. पाटील कॉलेजसह शहरातील महाविद्यालयांचा परिसर दुमदुमला. यावेळी मतदार जनजागृती अभियानात मोठ्याप्रमाणात विद्यार्थी, नवमतदार, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची … Read more