आत्मविश्वासाच्या बळावरच तुम्हाला मिळेल यश
शांतीलाल मुथ्था : जितो “सुहाना कॉफी टेबल मीटचे” आयोजन पुणे : जैन समाजात जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती एक उद्योजक म्हणून जन्म घेतो. तुमच्या कडे जर आत्मविश्वास आहे तर आपले शिक्षण काय आहे याला महत्त्व नाही.तुमच्या आत्मविश्वसाच्या बळावर तुम्ही या जगात यशस्वी होऊ शकता. असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी व्यक्त केले. … Read more