आवृत्ती , पुणे

बेरोजगारांना शासनाचा दिलासा

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई: शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता, अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना आता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे … Read more

दिव्यांग भवन फाउंडेशन’मध्ये ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेच्या अनुदानित दिव्यांग भवन फाउंडेशनसाठी ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३१ संवर्गांमध्ये ४० उमेदवारांची निवड करण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात ३ संवर्गांमध्ये ३ उमेदवारांची निवड करण्यात आली. कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली असून, सर्व पात्र उमेदवार कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

संजना कोठारी यांना झिंक वायर निर्मितीचे मिळाले पेटंट

कोठारी मेटसोल कंपनीच्या यशात मानाचा तुरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संजना कोठारी यांच्या कोठारी मेटसोल या कंपनीला झिंक वायर प्रक्रियेसाठी पेटंट मिळाले आहे. विक्रमी 10 महिन्यांत संशोधन करून मिळवलेले हे यश वायर तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेसाठी अद्वितीय ठरणार आहे. पेटंटने कोठारी मेटसोलला झिंक वायर तंत्रज्ञानातील अग्रगण्य स्थान दिले आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत त्यांची स्पर्धात्मक धार आणखी … Read more

जीतो ने हासील किया नया मुकाम

कांतीलालजी ओसवाल ने दी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क को जानकारी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो अॅपेक्स के पूर्व अध्यक्ष कांतीलालजी ओसवाल का कार्यकाल सिंतबर २०२४ को पूरा हुवा, उनके कार्यकाल मैं उनके टीमने क्या काम किए, इसकी जानकारी उन्होंने महाराष्ट्र न्यूज नेटवर्क को दी । अक्टूबर २०२२ से सितंबर २०२४ तक की इस यात्रा में … Read more

पुणे से जैन तीर्थ पालिताना के लिए रेल सेवा की मांग

केंद्रीय मंत्री मोहोळ को निवेदन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे से जैन तीर्थस्थान पालिताना के लिये रेल सेवा की मांग पुणे के जैन भविको की ओरसे विधायक माधुरी मिसाळ ने की है। उन्होंने केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ को निवेदन सोप दिया। हजारों की संख्या में रोजाना पालिताना की यात्रा करने वालो को आज … Read more

डिग्री प्रधान शिक्षण ने मनुष्य को मशीन बना दिया: पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: डिग्री-लक्षी, नोकरी-लक्षी, मैकॉले शिक्षण ने मनुष्य को एक मशीन जैसा बना दिया है। आज के स्कूलों, कॉलेजों और विश्वविद्यालयों में माता-पिता की सेवा, बड़ों का सम्मान, पाप का डर और कृतज्ञता जैसे संस्कारी पाठ पढ़ाए जाते हैं क्या? संस्कारहीन साक्षर व्यक्ति राक्षस बनकर देश, समाज और परिवार के लिए घातक बन … Read more

मतदार यादीत नावे असल्याची खात्री करा

सोलापूर जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रकाशित करण्यात आली असून, एकूण मतदार संख्या ३७,६३,७८९ इतकी आहे. या अंतिम मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करावी. ज्या नागरिकांची नावे अजूनही मतदार यादीत नाहीत, त्यांनी निरंतर प्रक्रिया अंतर्गत … Read more

परशुराम विकास आर्थिक महामंडळ स्थापन निर्णयाचे भूममध्ये स्वागत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत परशुराम विकास आर्थिक महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला मान्यता देऊन ब्राह्मण समाजाला गौरवीत करण्यात आले, त्याबद्दल भूम तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र शासनाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या निमित्ताने 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वा. समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने सरकार अभिनंदन … Read more

डॉ.शुभम पोखर्णा यांचे एम.डी.परीक्षेत यश

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : येथील प्रसिद्ध व्यापारी विवेक धरमचंद पोखर्णा यांचे लहान बंधू डॉ.शुभम पोखर्णा यांनी एमडी मेडिसिन ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी ही परीक्षा शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव येथून उत्तीर्ण केली. त्यांना डॉ. ना .सु. गंगासागरे व डॉ. र.सा. धिमधिमे यांचे मार्गदर्शन लाभले.

निळ्या पुररेषेतील २७ अनधिकृत बांधकामावर कारवाई

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तब्बल २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर कारवाई केली आहे. यापुढे संपूर्ण अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ६ अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर कारवाई करण्यात येऊन अंदाजे ५,५०० चौ.फुट क्षेत्र पाडण्यात आले. या कारवाईमध्ये २० एमएसएफ जवान सहभागी होते. … Read more