आवृत्ती , पुणे

बार्शीतील ३१ वाचकांना स्वातंत्र्य दिनी इन्शुरन्स पॉलीसिंचे वाटप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे “स्वातंत्र्य दिन” व मोफत पेपर वाचन विभागतील ३१ वाचकांना एक लाख रुपयांचा इन्शुरन्स पॉलीसिंचे वाटप करून साजरा करण्यात आला. बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे “स्वातंत्र्य दिन” श्री जैनाश्रमचे जेष्ठ श्रावक प्रमुख पाहुणे शांतीलाल सरदारमल पुनमिया व सौ.ताराबाई शांतीलाल पुनमिया … Read more

आदर्शनगर सोसायटीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आदर्शनगर सोसायटी, मार्केट यार्ड, येथे 15 ऑगस्ट च्या शुभदिनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सोसायटीचे सर्व सभासद व कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते. या निमित्ताने महेश नामपूरकर, मिलिंद भोंडे,  नरेंद्र चौबळ,  आणि अभय संचेती यांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका राजश्री … Read more

आनंद दरबार दत्तनगर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आनंद दरबार दत्तनगर येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्वर्ण कन्या तथा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तनिषा चोपडा, सिया शहा, राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू लक्ष्मी वर्मा, राष्ट्रीय कराटे खेळाडू सोहम कदम यांचा खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तनगर … Read more

जीवनात भक्तीचा प्रकाश महत्त्वाचा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्ताने विचारांचा जागर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विकार आणि विशाद यामुळे जीवनात आपण अनेकदा अस्वस्थ होत असतो. आपले मन अशांत होत असते. आपले मन विशादाने भरलेले असते. परंतु भक्तीचा प्रकाश आणि परमेश्वराची आस्था प्राप्त झाली की आपले मन प्रसन्नतेने भरून जाते. म्हणून जीवनात भक्तीचा प्रकाश महत्त्वाचा आहे. भक्तीमार्गात परमेश्वरामध्ये लीन होण्यातच खरे … Read more

गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फसवणूक

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा मोबाईलचा अॅक्सेस घेवून १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अनोळखी युवकाने फिर्यादिशी संपर्क साधला. गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा मोबाईलचा अॅक्सेस मागितला. गॅस कंपनी कडून … Read more

पोलिस मित्र संघटनेचा ३७ वा वर्धापन दिन पुण्यात उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पोलिस मित्र संघटना(महाराष्ट्र राज्य)चा ३७ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा झाला. त्यानिमित्त पुण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात पोलीस दलातील आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

कंत्राटदार महांसघाकडून दिशाभूल, सरपंच परिषद कारवाई करणार : ॲड विकास जाधव

ग्रामपंचायतींना 15 लाख रुपयांपर्यंतची कामे करण्यास शासनाची मान्यता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : ग्रामपंचायतींना 15 लाख रुपयांपर्यंतची कामे करण्यास शासनाची मान्यता आहे. न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे वाटप करण्यबाबतच्या दि. 29 जुलै 2021 च्या शासन निर्णयाचे पालन करावे, असे निरीक्षण नोंदविलेल्या याचिकेचा संदर्भ देवून जिल्हा परिषदेची दिशाभूल करणार्‍या कंत्राटदार महासंघाविरोधात सरपंच परिषद कायदेशीर कारवाई करेल, … Read more

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

डॉ . विनोद शहा, मीना शहा यांचा सत्कार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्याईच्या संचितावर अनेक योनीं नंतर मनुष्य जन्म प्राप्त होत असतो. तो मनुष्य जन्म आपण इतर मनुष्य जातीच्या सर्वांगिण उत्थानासाठी उपयोगात आणणे हीच खरी जनसेवा असून मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे मत पद्मश्री प. पु. आचार्य चंदनाजी यांनी व्यक्त केले. जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून … Read more

“महापालिका” मिळकतकर विभागाचे करणार खासगीकरण?

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या  मिळकतकर विभागाचे संगणकीकरणाच्या नावाखाली खासगीकरण करण्याचा प्रयत्न पुणे महापालिका प्रशासनानेघेतला आहे, कि काय? अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळकतकर विभागात काम सुरू आहे. पालिकेच्या विविध विभागांमध्ये काम मिळविणाऱ्या या कंपनीवर महापालिकेची मेहेरनजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेने मिळकत करासाठी २००८ मध्ये … Read more

विदर्भ व मराठवाड्यात दुग्धविकास प्रकल्पांना मिळणार गती

राज्यमंत्रिमंडळाने दिली १४९ कोटींच्या निधीला मान्यता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : पश्चिम महाराष्ट्र जसा  दुध उत्पादनात विकसित झाला त्या प्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी १४९ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यताही देण्यात आली. प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी … Read more