साधनेचे प्रथम चरण अनुकंपा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये विचारसुमनांचा दरवळ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महावीरांची अहिंसा करुणेमध्ये प्रकट होते. अनुकंपामध्येच आपल्यालाच सत्याचा अनुभव होतो. अनुकंपा हेच जीवनातील प्रथम चरण आहे. करुणेच्या भावनेचा विकास होणे आवश्यक आहे. त्याच बिंदूपासून आपण सिद्धत्वापर्यंत जाऊ शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये मार्गदर्शन … Read more