आवृत्ती पुणे

डॉ. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे नाईपर परीक्षेत यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नाईपर जेईई) या भारत सरकारच्या राष्ट्रिय स्पर्धा परीक्षेत आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालयाचे बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी ही परीक्षा नाईपर या संस्थेमध्ये फार्मसी पदव्यूत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. फार्मसी शिक्षणाची सर्वोत्तम राष्ट्रीय संस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या … Read more

गुटखा पुरवठादार ताब्यात, ८० हजारांचा माल जप्त

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात बंदी असलेला गुटखा व सुगंधित सुपारीच्या पुरवठा केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुटखा पुरवठादारास अटक केली. त्याच्याकडे असलेला ८० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली होती की, एक जण गुटखा पुरवठा करण्यासाठी वारजे परिसरात येणार आहे. त्यानुसार … Read more

चंदनाची झाडे तोडणाऱ्या तिघांना अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घेरा सिंहगड भागातील मोरदरी संरक्षित वनक्षेत्रात चंदनाची झाडे तोडणाऱ्या तिघांना वन विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८० किलो चंदन ताब्यात घेण्यात आले आहे. वन विभागातर्फे आरोपींवर अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. चंदनचोरीप्रकरणी किरण शिंदे (रा. पाडेगाव, लोणंद), राहुल पवार (रा. भिगवण) आणि रोहित काळे (रा. कर्जत) यांना अटक करण्यात … Read more

शेअर्स ट्रेडिंग मध्ये नफ्याचे प्रलोभन दाखवुन फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर्स ट्रेडिंगमध्ये नफ्याचे प्रलोभन दाखवुन ४४,०४,०००/- रू. गुंतविण्यास भाग पडून फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसात एका ५२ वर्षाच्या इसमाने फिर्याद दिली आहे. १३ जानेवारी पासून गेले काही महिन्यात अनोळखी मोबाईल धारकाने त्यांना शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याला … Read more

लोणी काळभोर येथे वाहनांची तोडफोड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून दोन गटांत भांडणे झाली. यातून टोळक्याने हत्याराने पाच गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील १३ जणांवर परस्पर विरोधीगुन्हे दाखल करण्यात आले आहे. राणी महादेव कामठे (वय ४५, खैरे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. … Read more

मनी लॉड्रींगच्या बहाण्याने ३६ लाखांची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कोंढवा येथील ८१ वर्षाच्या वृद्धाची मनी लॉड्रींगच्या बहाण्याने चौकशी करायची आहे असे सांगून तब्बल ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ते २५ एप्रिल दरम्यान ही घटना घडली आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारे अनोळखी मोबाईलधारक यांनी फिर्यादी यांना तुमचे खाते मनी लॉड्रींग करीता वापरले असल्याचे सांगुन त्याची चौकशी करावयाची … Read more

लुल्लानगर, वानवडी येथे युवकाचा खून

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विक्रमबात्रा वसाहतिच्या समोर, केंद्रीय महाविद्याल्याच्या बाजूला, लुल्लानगर, वानवडी पुणे येथे आर्मी एरियातील मोकळ्या जागेत एका युवकाचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जून रोजी रात्री ही घटना घडली. लाकडी दांडक्याने तसेच अन्य कोणत्या तरी धारदार हत्याराने गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला आहे. या … Read more

बहिणीला पळवून नेल्याने मुलाच्या वडिलांचा खून

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बहिणीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे रागातून तिच्या भावाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी ०१:३० वाजता येरवडा येथील राजीव गांधी नगर परिसरात घडली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक केली. कठाळू कचरूबा लहाडे (वय ६०, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे … Read more

आषाढी वारीसाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र … Read more

आद्य क्रांतिगुरूंच्या स्मारकाच्या कामाचा आढावा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे शहरात संगमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. स्मारकाच्या पायांतर्गत सुरू असलेले पायलिंगचे काम जुलैच्या सुरुवाती पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे सर्वांना प्रेरणा देणारे महान व्यक्तीमत्व असून त्यांचे स्मारकही … Read more