आवृत्ती पुणे

शेतकऱ्यांनी घ्यावा एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी तसेच ऐच्छिक … Read more

मराठा युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये

खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले देठे कुटुंबियांचे सांत्वन महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबाची खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पुण्यात भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. बार्शी येथील रहिवासी असलेले … Read more

लायन्स क्लब बार्शी टाउन अध्यक्षपदी एमजेएफ ला. महावीर कदम

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : येथील सामाजिक सेवा कार्याच्या क्षितिजावर अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब बार्शी टाउनच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक एमजेएफ ला. महावीर कदम यांची निवड झाली आहे. सचिव पदी ला. हेमंत जमदाडे, तर खजिनदारपदी ला.किरण आवटे यांची निवड झाली आहे. ही निवड 2024 – 25 वर्षासाठी आहे. ला. महावीर कदम हे लायन्स क्लब बार्शी टाउन … Read more

स्पर्धेत कष्ट व मेहनतीमुळेच मिळेल यश : संतोष पाटील

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बार्शीत सत्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : आता सध्या सर्व क्षेत्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु आहे.अकॅडमीक स्पर्धेमध्ये वाढ निर्माण झाल्यामुळे आपल्याला प्रचंड कष्ट व मेहनत करावी लागेल, मगच यश आपल्याला मिळेल असे प्रतिपादन अप्पर निबंधक तथा सहसचिव सहकार विभाग संतोष पाटील यांनी केले. येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या इयत्ता … Read more

चर्चेनंतर ॲड. मंगेश ससाणे यांचे उपोषण मागे

उपोषणकर्त्यांची शासनाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपोषणकर्ते ॲड. मंगेश ससाणे यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ॲड. मंगेश ससाणे व उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री उदय … Read more

ईश्वर पर विश्वास रखना चाहिए जैसे डॉक्टर – ड्राइवर पर

पं. राजरक्षितविजयजी का श्री शांतिनाथ जिनालय भोरमें व्याख्यान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आज वैज्ञानिक भी परमेश्वर के वादों पर मोहर लगाते हैं। एक डॉक्टर की दवा मुझे अच्छा करेगी, एक ड्राइवर मुझे मुंबई ले जाएगा, एक वकील मुझे अच्छी सलाह देगा। हमें ईश्वर पर वैसे ही विश्वास रखना चाहिए जैसे डॉक्टर-ड्राइवर-वकील पर विश्वास है। … Read more

दत्तनगर सराफाच्या दागिन्यांची चोरी

भारती विद्यापीठ पोलिसांनी सेल्समनला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील आंबेगाव दत्तनगर येथील सराफांच्या दुकानातील दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून भारती विद्यापीठ पोलीसांनी सेल्समनला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १६ जून रोजी सायंकाळी पावणेपाच ते सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी सुमा आकांक्षा ज्वेलर्स चे … Read more

लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या पदाधिकाऱ्यांची निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : लायन स्टिक वर्ष २०२४ – २५ वर्षांकरिता लायन्स प्रांत 32 34 डि 1 मध्ये विविध पदांवर लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या सभासदांची पदाधिकारी म्हणून नुकतीच नेमणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये 3234 D1 च्या कॅबीनेट मध्ये सोलापूर जिल्हा रिजन १ करिता एमजेएफ लायन. राहुल दोशी यांची रिजन चेअरमन पदी निवड झाली आहे. … Read more

भानामती केल्याच्या संशयावरून वृद्धावर चाकुने वार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भानामती करीत असल्याचे संशयावरून वयोवृध्द इसमास ठार मारण्याचा कट रचुन त्यांच्या गळयावर चाकुने वार करून पसार झालेल्या तिघां अनोळखी आरोपींचा कसलाही पुरावा नसताना माग काढुन सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनु होडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.दि.१५ जून रोजी फिर्यादी यांना रांका ज्वेलर्स मागे पद्मावती … Read more

धोकादायक रिल्स बनविणाऱ्यांवर दोघांवर कारवाई

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज नवीन हायवेवरील स्वामी नारायण मंदीराजवळील पडक्या उंच इमारतीवर जिवाची पर्वा न करता धोकादायक रिल्स बनविणाऱ्यांवर तरुण व तरुणीवर भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे. दि.२० जून रोजी नवीन कात्रज हायवेवरील स्वामी नारायण मंदीर येथील पडक्या उंच इमारतीवरुन एक तरुणी व एक तरुण यांनी … Read more