आवृत्ती पुणे

पारगाव जैन स्थानकांत धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पारगाव : पारगाव जिल्हा उस्मानाबाद येथील जैन स्थांनकात आमवस्ये निमीत्त विविध धार्मिक जप व तप अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प.पु.अक्षयऋषीजी म.सा. आदी ठाणा, प.पु.नमिताजी म.सा. आदी ठाणा, प.पू.प्रज्ञाजी म.सा. आदी ठाणा यांच्या सानिध्यात सुमारे पाच तास अखंड नवकार महामंत्र जाप, तसेच 21 एकसना तप, मयूर नाहटा यांचा जोडीने … Read more

जरांगे पाटीलांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात व मराठा समाजाला त्यांचा हक्क व अधिकार मिळावा याकरिता बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांनी आमरण उपोषण केले. मराठा योद्धा जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावे याकरिता आमरण उपोषण करत आहेत त्यांना … Read more

डिवाइन जैन ग्रुप आणि रेल्वेच्या विद्यमाने व्हीलचेयर्स वाटप

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानक येथे डिवाइन जैन ग्रुप आणि रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने चार व्हीलचेयर्सचे वाटप करण्यात आले. रेल्वे स्थानकात येणाऱ्या विकलांग, अपंग प्रवाशांना काम करणाऱ्या ज्येष्ठ, कुली आणि ज्यांना आवश्यक आहे. त्या प्रत्येक प्रवासी यांना या व्हीलचेयर्स उपयोगी येतील असे डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा यांनी सांगितले. तसेच पर्यावरण … Read more

पर्यावरण के प्रति जागरूकता जरूरी : मदनलाल कटारिया

हर व्यक्ति एक पेड़ लगाने का संकल्प ले महाराष्ट्र न्युज नेटवर्क भायंदर : पर्यावरण का महत्व अत्यंत महत्वपूर्ण है क्योंकि यह हमारे जीवन के सभी पहलुओं को प्रभावित करता है। यह हमें शुद्ध वायु, पानी, और भोजन प्रदान करता है, साथ ही जीवन का संतुलन और समृद्धि बनाए रखने में मदद करता है। इसके साथ … Read more

वाचनालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय येथे गुरुवारी सकाळी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे मानद काडा, सचिव आनंद पुनमिया यांनी प्रास्ताविक केले. संचालक धिरज कुंकूलोळ, … Read more

ज्ञान के प्रकाश से जीवन को भरे : पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मानव रूपी कमरे को फैशन-व्यसन के कचरे से नहीं, ज्ञान के प्रकाश से भरें ऐसा प्रतिपादन पं. राजरक्षितविजयजी ने किया। उन्होने कहा, श्री मुनिसुव्रत जिनालय कोरेगांव में पंन्यास पं. राजरक्षितविजयजी ने कहा कि नगरशेठ ने उनसे अपने तीन बेटों को परीक्षा देने के लिए एक एक कमरा भरने के लिए … Read more

मुमुक्षू प्रतिक्षा भंडारी जैन भगवती दिक्षा समारोहाचे आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अश्वि ता. संगमनेर येथे मुमुक्षू प्रतिक्षा भंडारी जैन भगवती दिक्षा समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. आश्वि येथील सुशील भंडारी यांची इंजिनिअर कन्या मुमुक्षु प्रतीक्षा भंडारी हि प.पू. आचार्य सम्राट राष्ट्रसंत आनंदऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने आणि प.पू. जिन शासन गौरव प.पू. सुनंदाजी म.सा. यांच्या प्रेरणेने जैन भगवती दिक्षा घेणार आहे. दिक्षा … Read more

झाडांना फुगे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा

वृक्ष संवर्धन समितीतर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल बार्शी : झाडांना फुगे लावून एका विशिष्ट पद्धतीने जागतिक पर्यावरण दिन व वृक्ष संवर्धन समितीचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मेजर दत्तात्रय मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी आत्तापर्यंत … Read more

टेम्पो चोरणाऱ्या आरोपीस अटक

भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी टेम्पो चोरणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याकडील दहा लाख रुपये किमतीचा टेम्पोही जप्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे चोरीच्या गुन्हयांतील आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी … Read more

दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : राज्यातील लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाच्या व शिवसेने सह सर्वच पक्षांच्या काही दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, (जालना) डॉ. भारती पवार (दिंडोरी), पंकजा मुंडे (बीड) राज्यातील ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), हिना गावित (नंदुरबार) उज्ज्वल निकम (उत्तर मध्य मुंबई) सुजय विखे पाटील (अहमदनगर), … Read more