आवृत्ती , पुणे

जामखेड मध्ये महावीर जयंतीचे आयोजन

आचार्य श्री महाश्रमणजीचे सानिध्य : जैन समाजात उस्ताहाचे वातावरण महाराष्ट्र जैन वार्ता : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : जामखेड शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २१ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी होणार आहे. यावेळी तेरापंथ जैन समाजाचे आचार्य श्री महाश्रमणजी म. सा.यांचे सानिध्य मिळणार आहे. त्यामुळे जैन समाजात मोठे उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेरापंथ धर्म संघ आचार्य … Read more

जितोच्या अहिंसा रॅलीमध्ये धावले ७०० नागरीक

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जितो पिंपरी चिंचवड चॅप्टरच्या वतीने 31 मार्च 2024 रोजी अहिंसा रॅली आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश सर्वापर्यत पोहचावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ७०० नागरिक धावले. रविवारी 31 मार्च 2024 रोजी चिंचवड पवना नगर येथील जैन शिक्षण प्रसारक मंडळाचे … Read more

बार्शी रेड लाईट एरियातील महिलांमध्ये आरोग्यजागृती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी रेड लाईट एरियातील महिलांना लेखक सचिन वायकुळे यांनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. बार्शीत देहविक्र करणाऱ्या रेड लाईड एरियातील महिलांनी येणाऱ्या काळात आरोग्याबाबत काळजी घ्यावी, वेळोवेळी तपासणी कराव्यात तसेच पोलिसांच्या यादीवर असलेल्या गुन्हेगाराकडून याठिकाणी गुन्हे घडण्याचे निमित्त होणार नाही यासाठीही दक्ष रहावे, असे आवाहन वायकुळे यांनी या महिलांना … Read more

वाहिदपाशा शेख मित्र मंडळातर्फे इफ्तार पार्टी

माजी मंत्री दिलीप सोपल यांची उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : वाहिदपाशा शेख मित्र मंडळ यांच्या वतीने मदिना मस्जिद चौक येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, किरण देशमुख, वसीम पठाण, अॅड. प्रशांत शेटे, शिवाजी जगदाळे, उस्मानाली शहा, मनीष चौहान, इकबाल पटेल, … Read more

विना टाक्याच्या पाच अवघड हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : चिरफाड न करता विना टाक्याच्या पाच अवघड हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. बार्शीतील डाॅक्टर संजय अंधारे संचलित सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या वतीने पाच रूग्णांवर हृदयातील छिद्र बुजविण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. या सर्व शस्त्रक्रिया Button Closure या पद्धतीने म्हणजेच शरीराची कोणतीही चिरफाड न करता … Read more

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सर्वत्र मनाई आदेश लागू करण्यात आला. शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ६ एप्रिल २०२४ सकाळी ८ वाजल्यापासुन ते २० एप्रिल २०२४ रात्री ८ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश दिले … Read more

उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून फसवणूक

महिलेला ९३ लाखांचा गंडा, आरोपी गजाआड महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून नवी मुंबई येथील एका महिलेची ९३ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. बनावट फोटोच्या आधारे महिलेकडुन खंडणी उकळणाऱ्या आरोपीला अटक करुन ३४ तोळे सोन्याचे दागिने … Read more

दातृत्व, तपस्या आणि सेवा क्षेत्रात जैन समाज अग्रगण्य : स्वामी गोविंद देव गिरी

प्रमिला नौपतलाल साकला यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्या हिऱ्यांना शोधून त्यांच्या गुणांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. जितोच्या माध्यमातून जैन बंधू हे कार्य उत्तम प्रकारे करत आहेत. दातृत्व, तपस्या आणि सेवा या क्षेत्रात जैन समाज अग्रगण्य आहे, असे गौरवोद्गार स्वामी गोविंद देव गिरी … Read more

गलती सुधारने का प्रयास करे , जीवन सफल होगा – प. पु. प्रवीणऋषिजी म.सा.

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल आकुर्डी : गलती का स्विकार करने के बजाय उसे सुधारने का प्रयास कर गलती दुबारा ना हो यह देखे। किसीपर ॲलिगेशन करने के बजाय उसे करेक्ट करने का साहस दिखाये ऐसा प्रतिपादन आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघ के पधारे अर्हम् विज्जा प्रणेता उपाध्याय प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. ने … Read more

अग्रवाल समाज फेडरेशनतर्फे खासदार मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : अग्रवाल समाज फेडरेशन पुणे यांच्या वतीने फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजबाला कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते पुण्यातून राज्यसभेच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या मेधा कुलकर्णी यांचा भगवान श्री रामाची सुंदर कोरीव मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. बोट क्लबच्या पोचा हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष … Read more