जब बड़ा भाई होता है साथ, तो दुख का नहीं होता है एहसास।
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : पुण्यातील औषध विक्रेत्यांसह ८ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिक्कीम येथील औषध कंपनीचे ‘ट्रिप्सिन’ या नावाचे बनावट औषध तयार करून ते देशभरात विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील मेडिकल दुकानातून २ लाख ७५ हजार रुपयांची ही बनावट औषधे जप्त केली … Read more
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : अपंग सामाजिक कार्यकर्त्याकडून मागितली होती लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अपंग सामाजिक कार्यकर्त्याकडे प्रत्येक नवीन रेशन कार्डसाठी दीड हजार रुपये लाच मागून १६ हजारांची लाच घेताना अन्नधान्य वितरण कार्यालयातील परिमंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. गजानन अशोकराव देशमुख (वय ३६, रा. निर्माण हिलसाईट, तळजाई पठार, धनकवडी) … Read more
विमानतळ पोलिसांनी २४५ सीसीटीव्ही फुटेजवरून काढला माग : ५ गुन्हे उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सुनसान रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुली व तरुणींची छेडछाड करून मोटारसायकलवरून पळून जाणारा रोड रोमिओ अखेर विमानतळ पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी तब्बल २४५ सीसीटीव्ही फुटेज तपासून लोहगावपासून भोसरीपर्यंत त्याचा माग काढत त्याला पकडले. सागर राम सोनवणे (वय २२, रा. हनुमान … Read more
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची एमपीडीएअंतर्गत कारवाई : समर्थ पोलीस ठाण्याची सहावी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नाना पेठ परिसरात शस्त्र बाळगून खंडणी उकळणे, मारामाऱ्या करणे आणि दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. अमन इब्राहिम खान (वय २३, रा. सत्तार खान … Read more
पुरंदर तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव : शिक्षणाधिकारी डॉ. कारेकर यांनी केले कौतुक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुरंदर तालुका ५३ वे दोन दिवसीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (ता. ११) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित माहूर माध्यमिक विद्यालय, माहूर (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते झाले. शैक्षणिक … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विश्व मानवाधिकार दिवस के अवसर पर प्रखर शोध मोहीम सोसायटी द्वारा आयोजित भव्य समारोह में दक्षा सुरेश जैन (C.E.O., Daksha Enterprises Pvt. Ltd.) को मानवाधिकार पुरस्कार प्रदान किया गया। समाजसेवा, महिला सशक्तिकरण, सामाजिक जागरूकता तथा मानवाधिकार संरक्षण के क्षेत्र में उनके निरंतर और प्रभावी योगदान को देखते हुए यह प्रतिष्ठित … Read more
भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक : पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची दिली होती धमकी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख वाढविल्यानंतर अल्पवयीन मुलीमार्फत तरुणाला कात्रज घाटात बोलावून, पोक्सोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय गंगाधर बुधेवार (वय २२, रा. गोकुळनगर, कात्रज), अमोल अंकुश शिंदे (वय २८, रा. कर्वेनगर, … Read more