HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
आदल्या दिवशीच्या भांडणातील तक्रारीत नावे आल्याच्या रागातून केला दरोडा; डेक्कन पोलिसांनी काढली धिंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एरंडवणे येथील ‘अनंत रेस्टो बार’मध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात नावे आल्याच्या रागातून काही आरोपींनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने रेस्टो बारवर दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन … Read more
निरोगी तरुणाई, सुदृढ जीवनशैली आणि सकारात्मक संस्कारांचा संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आजच्या डिजिटल युगात तरुण मुलांमध्ये ऊर्जा, उत्साह आणि क्षमता विपुल प्रमाणात असली तरीही नियमित व्यायामाची सवय अनेकदा दुर्लक्षित राहते. या पार्श्वभूमीवर सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स फिटनेस अकॅडमी तर्फे फिटनेसचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीची प्रेरणा निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी कार्यक्रमाचे … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
मैत्रीच्या गणपतीचा अनोखा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवादरम्यान मैत्रीच्या गणपतीला भाविकांकडून दान करण्यात आलेली तब्बल १ लाख ५५ हजार २५० रुपये ही रक्कम भिवरी येथील गुरुमाँ डॉक्टर मंजूश्री गोशाळेस भेट देण्यात आली. मैत्रीच्या गणपतीचे प्रमुख उद्योगपती मनोज छाजेड यांच्या वाढदिवसानिमित्त दानपेटीतील सर्व रक्कम देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत … Read more
मिठाई दुकानदाराची बदनामी : तोतया पत्रकारासह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मिठाई दुकानातून मिठाई न घेतल्यानेसुद्धा ‘तुमच्या मिठाईमध्ये आळ्या निघाल्या’ असे सांगून मॅनेजरला मारहाण केली. दुकानाची बदनामी करणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. तो व्हिडिओ डिलिट करण्यासाठी तोतया यूट्यूब पत्रकाराने १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुल मच्छिंद्र हरपळे (रा. फुरसुंगी), … Read more
अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई : कर्नाटकातून आणण्यात आलेला माल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रात गुटखा उत्पादन व विक्रीस बंदी असताना तो सर्रास सर्वत्र मिळतो. शेजारील राज्यांत त्याचे उत्पादन करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. कर्नाटकातून आलेला विमल गुटख्याचा २० लाख ७० हजार ५०० रुपयांचा मोठा साठा अंमली पदार्थ विरोधी पथकाने येरवडा येथील … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाची कारवाई : पूर्ववैमनस्यातून हॉटेल कामगाराच्या डोक्यात बाटली मारून केला होता हल्ला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तडीपार असताना कात्रज येथील तणिष्क रेस्टो बारमधील हॉटेल कामगाराच्या डोक्यात दारूची बाटली फेकून जखमी करणाऱ्या आणि त्यानंतर फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे. रामदास बबन कचरे … Read more