आवृत्ती पुणे

धर्म के अनुसार आचरण महत्त्वपूर्ण : प. पू. प्रवीण ऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : समाज व्यवस्था में परंपराओं का इतना अधिक महिमामंडन किया गया है कि समाज का भयभीत या असहाय चेहरा लगातार दिखाई देता है, और यही उचित है ऐसा मानकर हम भी उसी डर में जीते रहते हैं। जबकि यह भय स्वाभाविक नहीं है, बल्कि समाज व्यवस्था ने रूढ़ियों और परंपराओं के … Read more

महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळात बीजेएस शेतकऱ्यांच्या पाठीशी

पूरग्रस्तांना तातडीची मदत आणि दीर्घकालीन पुनर्वसनासाठी अॅक्शन प्लॅन तयार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्रातील अलीकडील पूरस्थिती आणि ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) शेतकरी व पूरग्रस्तांसाठी व्यापक मदतकार्य सुरू करण्याचा निर्धार केला आहे. संस्थापक शांतिलालजी मुथ्था यांच्या पुढाकाराने २४ सप्टेंबर २०२५ रोजी ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, राज्याध्यक्ष … Read more

माँ आशापुरा नवरात्र उत्सवात हजारो विद्यार्थ्यांचे श्रीसुक्त पठण

आरएमडी स्कूल आणि महावीर प्रतिष्ठानच्या सुमारे हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा माता मंदिरात सुरु असलेल्या नवरात्र उत्सवात सुमारे हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्रीसुक्त पठण करण्यात आले. यासाठी आरएमडी स्कूल आणि महावीर प्रतिष्ठानच्या सुमारे हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. पुण्यातील गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आशापुरा माता मंदिरात नवरात्र उत्सव … Read more

व्यापाऱ्यांवर हल्ला करून लुबाडण्याचे वाढते प्रकार

मुकुंदनगरमध्ये चार दिवसांत दुसरी घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुकुंदनगर परिसरात व्यापाऱ्यांवर हल्ला करून लुबाडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. चार दिवसांत घडलेली ही दुसरी घटना असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास व्यापारी संकेत हेमचंद्र शिंगवी हे विद्या सहकारी बँकेजवळ दुचाकीवर थांबून मोबाईलवर बोलत असताना तिघा चोरट्यांनी त्यांना अडवले. … Read more

मुकेश छाजेड यांची दि. पुना मर्चंट चेंबरमध्ये निवड

समाजहितासाठी नवे पर्व : सेवाभावी कार्याची दखल : जैन समाजात आनंदोत्सव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील जैन समाजातील प्रतिष्ठित उद्योजक व सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सिद्धी ग्रुपचे सदस्य मुकेश छाजेड यांची दि. पुना मर्चंट चेंबरच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे जैन समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुकेश छाजेड … Read more

रिवाइव्ह हार्ट फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय हृदयविकार झटका जनजागृती अभियान २०२५ सुरू

२६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान देशभर सीपीआर व एईडी प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारत अधिक ‘कार्डियाक-सेफ’ बनावा या उद्देशाने रिवाइव्ह हार्ट फाउंडेशन (RHF) तर्फे राष्ट्रीय हृदयविकार झटका जनजागृती अभियान २०२५ ची सुरुवात २६ सप्टेंबर रोजी पुण्यात करण्यात आली. आरोग्य मानसशास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय संयोजक डॉ. किन्जल गोयल यांच्या नेतृत्वाखाली ३ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशभर … Read more

स्काय एन्टरटेनमेंटतर्फे प्रीमियम बॉलीवूड दांडियाचे आयोजन

बिबवेवाडीतील यश लॉन्समध्ये भव्य दांडिया रात्र : मीडिया पार्टनर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर स्काय एंटरटेनमेंटतर्फे यंदा ‘बॉलीवूड दांडिया २०२५’ हा भव्य सोहळा बुधवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे रंगणार आहे. या उत्सवात सुप्रसिद्ध गायिका स्वस्ती मेहुल आपल्या सादरीकरणाने दांडियाची रंगत वाढवणार … Read more