आवृत्ती पुणे

श्रेष्ठत्व की भावना को समझें: प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जो उत्तम है, श्रेष्ठ है, उसका बोध हमें होना आवश्यक है। जिसे हम श्रेष्ठ मानते हैं, उत्तम मानते हैं, उसी के अनुसार हमारा भविष्य निर्मित होता है। यूं ही किसी को श्रेष्ठ मानने से नहीं, बल्कि जब तक उस श्रेष्ठत्व की भावना हमारे तन-मन में उत्पन्न नहीं होती, तब तक … Read more

न्यायालयांवरील भार कमी करण्यासाठी ‘मेडिएशन’ हा प्रभावी मार्ग – डॉ. रेणू राज

सूर्यदत्त आंतरराष्ट्रीय मेडिएशन केंद्र व रॅडँक्स लिमिटेडतर्फे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मेडिएशन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “दिवसेंदिवस मेडिएशनचे क्षेत्र विस्तारत असून, कुशल आणि प्रमाणित मेडिएटर्सची गरज वाढत आहे. प्रशिक्षित मेडिएटर्सची संख्या वाढल्यास न्यायव्यवस्थेवरील भार कमी होईल, पक्षकारांचा वेळ व पैसा वाचेल आणि प्रलंबित खटल्यांचा निपटारा गतीने होईल. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या … Read more

JBN बैठक संपन्न : ६.७ कोटींचा झाला बिझनेस

JBN युथ विंग पुणे : १२० उद्योजकांची उपस्थिती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो बिझनेस नेटवर्क युथ पुणेच्या वतीने उद्योग व व्यापार क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या उपस्थितीत गुरुवारी जेबीएन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदरकुमार छाजेड उपस्थित होते. लुल्लानगर येथील हॉटेल अतिथी येथे झालेल्या या जेबीएन … Read more

बार्शीमध्ये जिजामाता कन्या प्रशालेत ‘सशक्त मन – निरोगी तन’ व्याख्यान”

“डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन” महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : जिजामाता कन्या प्रशालेत रोटरी क्लब ऑफ बार्शी यांच्या वतीने “सशक्त मन – निरोगी तन” किशोरवयीन मुलींचे मानसिक व शारीरिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानासाठी डॉ. मंजुषा कुलकर्णी मॅडम प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शिका म्हणून उपस्थित होत्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका आर. … Read more

मारहाण करून मोबाईल चोरणारा चोरटा गजाआड

अपघातानंतर केली होती मारहाण, दोन अल्पवयीन ताब्यात : सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अपघात झाल्यानंतर नुकसानभरपाईची मागणी करून मारहाण करून दोन मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे दोन अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतले आहेत. अनिकेत गणेश शिंदे (वय १९, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी … Read more

आंदेकर टोळीच्या १३ जणांवर मोक्का कारवाई

आयुष कोमकर खून प्रकरण : आंदेकर टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नाना पेठेतील टोळीयुद्ध आणि गृहकलहातून आयुष कोमकर याचा खून करणाऱ्या टोळीप्रमुख बंडू आंदेकर याच्यासह १३ साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारा आयुष कोमकर हा बंडू … Read more

लाच घेताना महिला हवालदाराला सापळा रचून पकडले

विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात मागितली होती १ लाखांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सासरी होणाऱ्या छळाच्या गुन्ह्यात पीडित महिलेच्या बाजूने उभे राहण्याऐवजी महिला पोलीसच आरोपींना पैशांसाठी मदत करीत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपींना अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी १ लाखांची लाच मागून, तडजोडीनंतर २० हजार रुपये … Read more