आवृत्ती , पुणे

टिंबर मार्केट व्यापाऱ्याचे अपहरण करणारे जेरबंद

दीड कोटींची मागितली होती खंडणी : गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टिंबर मार्केट येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ५ गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ विश्वनाथ पवार (वय २७, रा. बावधन), शिरीष खोपडे (वय २६, रा. आंबेगाव), मंदार श्रीधर दारवटकर (वय ३०, … Read more

अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या नराधमाला अटक

तरुणीकडे २० लाखांची खंडणीची केली होती मागणी : वारजे माळवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीचा पाठलाग करून तिला २० लाख रुपयांची खंडणी मागून, पैसे न दिल्याने सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकून तिची बदनामी करणाऱ्या नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विजयसिंह संतोष गुंड (वय ३०, रा. मडेवडगाव (ढोकराई), ता. श्रीगोंदा, … Read more

सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : घातपाताचा कट उधळला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गावठी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून रचला जाणारा घातपाताचा कट उधळला आहे. लक्ष्मण दगडू कचरे (वय २२, रा. सच्चाईमाता, पाण्याच्या टाकीजवळ, कात्रज) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी वेल्हे पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे. … Read more

एका बीजाच्या त्यागातून कणीस, शहीद दिनी पारगावात कीर्तनातून प्रेरणा

ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांचे जीवनमूल्यांवर प्रभावी मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : पारगाव येथे शहीद दिनानिमित्त आयोजित कीर्तनातून त्याग, कष्ट आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त पारगाव येथे भक्तिमय वातावरणात कीर्तनाचे आयोजन … Read more

मानलेल्या बहिणीची छेड काढल्यावरून तरुणाला मारहाण करून केले जखमी

बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक : तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आईबरोबर घरी पायी जात असताना टोळक्याने तरुणाला अडवून “माझ्या मानलेल्या बहिणीला का छेडतो?” असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने डोक्यात, पाठीवर, छातीवर व पोटात मारहाण करून गंभीर जखमी केले. बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात … Read more

विजेच्या धक्क्याने कारागीराचा मृत्यू

बाणेरमधील घटनेत दोघा बांधकाम ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचवेळी पुणे शहरातील काही भागात १८ मार्च रोजी अवकाळी पाऊस पडला होता. या पावसामुळे सुतारकाम करणाऱ्या एका कारागीराला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने बाणेर पोलिसांनी दोघा ठेकेदारांविरुद्ध … Read more

पारगावात रक्तदानाचा १९ वर्षांचा यज्ञ, ४० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शहिद दिनानिमित्त आयोजित शिबिरात युवक व महिलांचा मोठा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : पारगाव येथे सलग १९ वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तदान उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ४० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. राष्ट्रसंत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त तसेच भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांच्या शहिद दिनानिमित्त वाशी तालुक्यातील पारगाव येथे … Read more

भारतची ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’कडे वाटचाल

सूर्यदत्तमध्ये फार्मा क्षेत्राचे उज्ज्वल भविष्य, औषध साक्षरतेवर भर : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय फार्मसी शिक्षणाचे जनक प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त बावधन येथील ‘बन्सी रत्न ऑडिटोरियम’मध्ये ‘नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे’चे औचित्य साधून एक आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात व दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स … Read more