सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीला महाराष्ट्रात १२ वे स्थान
इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंगमध्ये पश्चिम विभागात १८ वा क्रमांक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कने (आयआयआरएफ) नुकत्याच प्रकाशित केलेल्या क्रमवारीत सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चला (एससीपीएचआर) महाराष्ट्रात १२ वे, तर पश्चिम विभागात १८ वे स्थान प्राप्त झाले आहे. देशातील फार्मसी महाविद्यालयांच्या यादीत ‘सूर्यदत्त’ने चमकदार कामगिरी करत या क्रमवारीत देशात ७२ वे … Read more