भरदिवसा गांजा विकणाऱ्यास पोलिसांनी केले जेरबंद
कोंढवा पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरदिवसा गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा पोलीस अंमलदार … Read more