HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
दारूच्या नशेत केले कृत्य : उपचार सुरू असताना वडिलांचा मृत्यू, पर्वती पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून मुलाने आपल्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. उपचार सुरू असताना वडिलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पर्वती पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. … Read more
साहित्य क्षेत्र में उल्लेखनीय योगदान के लिए सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट द्वारा सम्मानित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : साहित्य, शिक्षा एवं सामाजिक क्षेत्र में निरंतर और प्रभावशाली योगदान देने वाली साहित्यिका एवं शिक्षाविद् सुरेखा कटारिया को सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट द्वारा आयोजित राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार समारोह में सम्मानित किया गया। यह पुरस्कार उन्हें संस्था … Read more
अरिहंत जागृती मंच, पुणे यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) दिनी सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देणे बंधनकारक करावे तसेच सुट्टी न देणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी अरिहंत जागृती मंच, पुणे यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन देण्यात … Read more
जुन्या गाड्यांची बनावट कागदपत्रे तयार करून घेतले कर्ज : एजंट पती-पत्नीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी फायनान्स पुरविणाऱ्या कंपनीला एजंट व्यवसाय मिळवून देत होता. मात्र, खऱ्या कर्ज प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून ती कर्जे मंजूर करून घेत एजंट पती-पत्नीने फायनान्स कंपनीची ५२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत सतीश … Read more
धाराशिव जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष; विद्यार्थी प्रश्नांना मिळणार नवे नेतृत्व महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) संघटनेने धाराशिव जिल्ह्यासाठी नव्या नेतृत्वाची घोषणा करत ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. NSUI चे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार आणि राष्ट्रीय अध्यक्ष वरुण … Read more
एका दिवसात ६ हजार वाहनांवर कारवाई करून १६ लाखांचा दंड वसूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या ३० विभागांनी आणि ४४ पोलीस ठाण्यांतील पोलिसांनी विशेष मोहिम राबवून १४५४ वाहनचालकांवर कारवाई केली. त्याचबरोबर सर्व प्रकारचे वाहतूक नियमभंग करणाऱ्या ५ हजार ९२१ वाहनांवर कारवाई करून १६ लाख १८ … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र जैन वार्ता
वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई; महाविद्यालयीन तरुणांना दिला महत्त्वाचा धडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फटाका सायलेंसर बसवून लोकांना कानठळ्या बसविणारा आवाज करत जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा १५ बुलेट गाड्या जप्त करून गॅरेज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलेटला फटाका सायलेंसर बसवून मोठा आवाज करत जाणाऱ्या तरुणांबाबत अनेक तक्रारी येत … Read more