आवृत्ती पुणे

क्रोधावर नियंत्रण ठेवतो तोच खरा साधू : साध्वी शिलापीजी

वर्धमान प्रतिष्ठान येथे चातुर्मासानिमित्त प्रवचन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोणतीही घटना किंवा प्रसंग लगेच मनातून काढून टाकणारा आणि क्रोधावर नियंत्रण ठेवणाराच खरा साधू असतो असे विचार साध्वी शिलापीजी यांनी आपल्या प्रवचनात व्यक्त केले. चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन मालेत साध्वी शिलापीजी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. वर्धमान प्रतिष्ठान येथे त्यांचे व्याख्यान झाले.‌ त्यांच्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद … Read more

गस्तीवरील पोलीस अधिकाऱ्यावरच घातली कार

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळेस गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न शनिवारी पहाटे झाला आहे. कारच्या दिशेने स्वसरंक्षणार्थ पोलीसांनी एक राउंड फायर केल्याची खळबळजनक घटना कात्रजच्या वंडरसिटी परिसरात मध्यरात्री अडीच च्या सुमारास घडली आहे.सुदैवाने पोलीस पथकातील कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणी … Read more

खाकीवर्दीतील माणुसकीने मिळाला दोन निराधार महिलांना आसरा

बार्शीचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची सामाजिक बांधिलकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : समाजात खाकीवर्दीला अतिशय कठोर स्वभाव असलेले खाते असे समजले जाते. गुन्हेगार पोलिसांच्या नजरेला घाबरून असतात. पण पोलिसातही समाजसेवेचे ह्दय असलेली काही माणसेही असतात. याचे दर्शन शहरात झाले आहे.बार्शी शहर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या सामाजिक बांधिलकी मुळे शहरातील रस्त्यावर … Read more

प. पू. पुष्पचुलाजी म.सा. के पावन सान्निध्य में गुरुपौर्णिमा उत्साह से संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बिबवेवाडी जैन स्थानक में डॉ. प. पू. श्री ज्ञानप्रभाजी म. सा. इनकी सुशिष्या प.पू. श्री पुष्पचुलाजी म.सा., प.पू. श्री सुप्रियादर्शनाजी म.सा., प.पू. श्री नियमदर्शनाजी म.सा., प.पू. श्री प्रियलदर्शनाजी म.सा., प.पू. श्री अंशुश्रीजी म.सा. आदि ठाणा 5 के पावन सान्निध्य में गुरुपौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया था। गुरुपोर्णिमा के … Read more

नवीपेठ मध्ये घरफोडीत दागिने लंपास

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवी पेठ येथील बेहरे क्लास जवळ असलेल्या सदनीकेतून चोरट्यांनी दहा लाखाचे दागिने व रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ५ जुलै ते २० जुलै दरम्यान हा प्रकार घडला आहे. २८१ एजे कॉम्प्लेक्स, बेहरे क्लासेस समोर, फ्लॅट नं ०२, … Read more

बोपोडीतील तरुणाची नदीत उडी घेउन आत्महत्या

खडकी पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कामावरून काढून टाकल्याने तरुणाने बोपोडीतील नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येस प्रवृत केल्याच्या कारणावरून कंपनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल प्रमोद साळवी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. साळवी याला आत्महत्येस प्रवृत केल्याच्या आरोपावरून कंपनीचे व्यवस्थापक झिशान हैदर याच्या … Read more

जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो गुरु – साध्वी शिलापीजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये गुरुपोर्णिमेनिमित्ताने विशेष मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ज्याला गुरु मिळतो तो भाग्यवान असतो कारण अंधारातून प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती गुरु असते. जितके महत्त्व गुरुला असते तितकेच महत्त्व हे शिष्याला देखील असते. असे विचार साध्वी शिलापीजी यांनी आपल्या प्रवचनात मांडले. वर्धमान प्रतिष्ठान येथे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनमालेमध्ये गुरुपोर्णिमा निमित्ताने विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या प्रवचनाला … Read more

चातुर्मास आराधना का पर्व : प. पू. साध्वी चन्दनाजी म.सा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ वड़गावशेरी पुणे के तत्वाधान में आयोजित महावीर प्रवचनमाला के अंतर्गत साध्वी प. पू. चन्दनाजी म.सा. ने कहा की, चातुर्मास आराधना का पर्व है। चातुर्मास आत्मा निरक्षन का पर्व है। चातुर्मास जिने और जगाने का पर्व है। दुनिया में अगर सबसे बड़ा कोई पर्व है, … Read more

साध्वी प. पू. डॉ. राजश्रीजी म. सा. का आकुर्डी – निगडी – प्राधिकरण में चातुर्मास प्रारंभ

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आकुर्डी-निगडी-प्राधिकरण के प्रांगण में चातुर्मासार्थ उपाध्याय प. पु. पुष्करमुनीजी म.सा. की सुशिष्या प.पु. डॉ. राजश्रीजी म.सा,प.पु. डॉ. मेघाश्रीजी म .सा, प. पु. साध्वी समिक्षाश्रीजी म.सा. एवं प. पु. जिनआज्ञाश्रीजी म.सा आदि ठाणा का चातुर्मास प्रारंभ हुआ है। आज चातुर्मास शुभारंभ के प्रवचन मे महासाध्वीयो ने अपने विचारो से धर्म सभा … Read more

डोक्यात रॉड मारून रामटेकडीतील युवकाचा खुन

हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खोटया केसमध्ये अडकवल्याचा राग मनात धरून दोघांनी रामटेकडी येथील एका तरुणाचा डोक्यात रॉड मारून खून केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मयताच्या भावाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ फरहान अब्दुल रज्जाक शेख (वय ३३ वर्ष रा. रामटेकडी, … Read more