आनंद दरबार मध्ये ‘सदभावना समारोह’ उत्साहात साजरा
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : प.पू.डॉ.प्रतिभाजी म.मा. यांना ‘महाराष्ट्र प्रवर्तिनी पदवीने’ गौरविण्यात आले. या निमित्ताने आनंद दरबार दत्तनगरचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या संकल्पनेतून आनंद दरबार येथे ‘सदभावना’ समारोह कार्यक्रमाचे आयोजन प.पू. गौरवमुनिजी म. सा., प.पू. प्रफुलाजी म. सा., प.पू. सिध्दी सुधाजी म. सा.आदि ठाणा १३ यांच्या पावन सानिध्य करण्यात आले होते. यावेळी … Read more