आवृत्ती पुणे

भूममधून 120 रामभक्त रामलल्लाच्या दर्शनाला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : अयोध्येतील प्रभू श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भूम तालुक्यातून तब्बल 120 रामभक्त रवाना झाले आहेत. हे सर्वजन भूम शहरातून प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत मार्गस्थ झाले. प्रभू श्रीरामलल्लाचे दर्शन घडवून आणण्याची संधी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य पाटील, … Read more

महिलाओ ने कि ‘मिस्टर मिल्क’ कि औद्योगिक टूर

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जितो लेडीज विंग पुणे कि तरफ से ‘मिस्टर मिल्क’ कि औद्योगिक टूर आयोजित कि गयी। महिला सप्ताह श्रृंखला का यह दूसरा कार्यक्रम था। इसमे 35 महिलाओं की उपस्थिति थी। औद्योगिक यात्रा निदेशक लीना भंडारी ने इस यात्रा का सुंदर आयोजन किया। मिस्टर मिल्क एक गिर गाय फार्म … Read more

गांधी परिवाराच्या वतीने डॉ. नारायण जाधव यांचा सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नगर : आळंदी (ता. खेड) येथील डॉ. नारायण महाराज जाधव यांना २०२३ चा राज्य सरकारचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचा नगरमधील गांधी क्रिएशनच्या गांधी परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विलास जाधव, सुभाष भंडारी, राजेंद्र गांधी, महेश मुनोत, सचिन भंडारी, शेखर भंडारी, निखिल गांधी आदी … Read more

भूममध्ये पल्स पोलिओ मोहिम यशस्वी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम तालुक्यात  पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी रीतीने राबविण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेण्यात आले. हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च रोजी भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची … Read more

पत्रकारांच्या घरांसाठी निधी कमी पडू देणार नाही

आमदार कैलास पाटील यांचे आश्वासन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : पत्रकारांच्या घरांसाठी निधी लोकप्रतिनिधी म्हणून कमी पडू देणार नाही असे वक्तव्य आमदार कैलास पाटील यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांचा अपघात विमा व आयुष्यमान भारत योजना कार्डचा वितरण सोहळा धाराशिव शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या समोरील आर्यन फंक्शन हॉल … Read more

अल्पसंख्यांक आयोगाच्या माध्यमातून जैन समाजाच्या समस्या सोडवणार – सुनील जे. सिंघी

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विविध धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन तेथील पावित्र्य संकटात आले होते. परंतू अल्पसंख्यांक आयोगाचा सदस्य या नात्याने ही अडचण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली, असता पंतप्रधानांनी जैन समुदायाच्या भावनांची कदर करीत तातडीने त्या निर्णयास स्थगिती देऊन जैन बांधवांच्या भावनांचा आदर राखला. भविष्यात … Read more

जीतो लेडीज विंग पुणे द्वारा सेल्फ ग्रुमिंग सेशन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : जीतो लेडीज विंग पुणे कि तरफ से सेल्फ ग्रुमिंग सेशन लिया गया। लंडन सर्टीफाईड प्रोफेशनल मेक अप आर्टिस्ट अंकिता जैन द्वारा सेल्फ ग्रूमिंग, बेसिक मेकअप, एचडी और एयरब्रश मेकअप पर सेशन लिया गया। सीएफई टीम निदेशक खुशाली चोरडिया, संयोजक एकता भंसाली और सह-संयोजक स्मिता भटेवरा ने इस … Read more

जीतो लेडीज़ विंग पुणे द्वारा हेल्थ चेकअप

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जीतो लेडीज़ विंग पुणे कि तरफ से हेल्थ चेकअप और डेंटल चेक अप का आयोजन किया गया। JATF की लड़कियों ने भी वहां चेकअप कराया था। 15 JATF लड़कियों के साथ 47 से अधिक सदस्यों ने चेकअप किया। डेंटल, आय चेक, सीबीसी, यूरिक एसिड, बीएसएल, बोन डेन्सिटी … Read more

दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा यशस्वी समारोप

शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय भूम प्राणीशास्त्र विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर. बोधगया व भारतीय विज्ञान मंडळ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राचा शुभारंभ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम यांच्या हस्ते झाला. पंडित दीनानाथ … Read more

चोरून गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या दोघांवर कारवाई

80 हजार रूपये किंमतीची 1600 लिटर हातभट्टी दारू 40 रबरी टयुबासह नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मौजे मुळेगाव तांडा येथे चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या 2 आरोपींवर कारवाई केली. यावेळी 80 हजार रूपये किंमतीची 1600 … Read more