छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व : मोहन शेटे
शब्दसारथीतर्फे विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि अस्ताला न जाणारे सूर्य आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि शिवव्याख्याते मोहन शेटे यांनी व्यक्त केले. ‘शब्दसारथी’च्या वतीने घेण्यात आलेल्या अनुभवू गजानना, अभिवाचन स्पर्धा आणि शब्दवेध कथालेखन स्पर्धा या राज्यस्तरीय स्पर्धाचा पारितोषिक … Read more