आवृत्ती पुणे

बनावट शासकीय आदेश तयार करून शिपायाचा १० वर्षांचा पगार लाटला

इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आणि खजिनदार-शिपायावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षकांना अनुदान मान्यता देणाऱ्या आदेशात बदल करून शिपायासाठी शासनाचा बनावट आदेश तयार करण्यात आला आणि त्याद्वारे तब्बल १० वर्षे शासकीय अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवछत्रपती प्राथमिक-माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आणि शिपायावर ११ … Read more

ललवाणी परिवार द्वारा उपप्रवर्तिनी प. पू. चंद्रकलाश्रीजी म. सा. आदि ठाणा–३ का भव्य स्वागत

महाराष्ट्र जैन वार्ता आकुर्डी : आकुर्डी स्थानक भवन में संपन्न हुए स्वर्णिम चातुर्मास के उपरांत, उपप्रवर्तिनी श्रमणी गौरव प. पू. चंद्रकलाश्रीजी म.सा., प्रवचनविभू प. पू. स्नेहाश्रीजी म.सा. तथा दिवाकरदीप्ति प. पू. श्रुतप्रज्ञाजी म.सा. रविवार को संघाध्यक्ष सुभाष ललवाणी के निवासस्थान पर पधारे। इस अवसर पर कांता, संकेत, प्रियंका और मिश्का ललवाणी ने गुरुमां एवं साध्वीवृंद … Read more

शेतात सुरू असलेल्या हुक्का बारवर चतु:श्रृंगी पोलिसांचा छापा

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ४८ हजारांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : औंध–बाणेर लिंक रोडवरील शेतात अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या ‘फार्म कॅफे’ या हुक्का बारवर चतु:श्रृंगी पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ४८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार वाघेश भीमराव कांबळे (वय … Read more