हेअर प्लान्ट करणाऱ्या तोतया डॉक्टरसह दोन महिला जेरबंद
पुण्यातील विमाननगरमधील घटना : महापालिकेच्या ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे केली होती तक्रार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोणतीही पदवी नसताना नागरिकांना वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे सांगून हेअर ट्रान्सप्लांट करुन फसवणूक करणार्या तोतया डॉक्टराला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह (वय २४, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) असे या तोतया डॉक्टराचे नाव आहे. त्याचबरोबर … Read more