महिलेच्या हातातील पर्स हिसकाणाऱ्यास नागरिकांनी पकडले
चंदननगर पोलीस स्टेसनमध्ये फिर्याद : वडगावशेरीतील आनंद पार्क रोडवरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून दुचाकीवरुन पळून जाणार्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. राहुल राजेंद्र पवार (वय 20, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली) असे या चोरट्याचे नाव आहे. ही घटना वडगाव शेरी येथील आनंदपार्क येथील रोडवर … Read more