आवृत्ती पुणे

फसवणूक करणाऱ्या अलनेश सोमजीचा जामीन फेटाळला

न्यायालयाचा आदेश : कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा निकाल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परताना देण्याच्या आमिषाने पुण्यातील अनेकांना कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणाऱ्या एम.जी. एंटरप्रायझेसच्या अलनेश अकील सोमजीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अलनेश सोमजी आणि पत्नी डिंपल सोमजी यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा … Read more

१७ वर्षांच्या मुलीचा गळा दाबून चाकूने वार करणारा अटकेत

विमानतळ पोलिसांत फिर्याद : चंदननगर परिसरातील घटनेने प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बोलत नाही आणि भेटत नसल्याच्या रागातून तरुणाने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात गळा दाबून तिच्यावर चाकूने सपासप वार करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना चंदननगरमधील पुणे-नगर रोडवरील खुळेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली. ज्ञानेश्वर राजेंद्र निंबाळकर (वय … Read more

पीएमपी बसमध्ये ४९ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्याचा डल्ला

विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : कात्रज-अप्पा बळवंत चौक दरम्यान झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्याने रोख रकमेसह ४९ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. कात्रज-अप्पा बळवंत चौक दरम्यान अकरा ते साडेअकराच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. सुमन गमेश वाघमारे (वय २५, रा. कात्रज, कोंढवा, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये … Read more

हांडेवाडी रस्त्यावर लिफ्टच्या बहाण्याने लुटणाऱ्या चौघांवर गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : मारहाण करून लोखंडी हत्याराची दाखविली भीती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत लोखंडी हत्याराची भीती दाखवत रोख २०० रुपये आणि मोबाईल असा एकूण १५ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून नेणाऱ्या चौघा अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. मंतरवाडी चौक-हांडेवाडी रस्त्यावर ३ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेअकराच्या … Read more

सराईत चोरट्याला जेरबंद करून चार रिक्षा केल्या जप्त

फरासखाना पोलिसांची कामगिरी : आळंदी येथील केळगाव रोड येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात वाहन चोरीतील सराईत चोरट्याच्या फरासखाना पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार रिक्षा जप्त केल्या. ही कारवाई आळंदी येथील केळगाव रोड येथे केली. संतोष उर्फ अशोक चंद्रकांत ढेरे … Read more

अपघातानंतर पळून गेलेल्यास पोलिसांनी केले अटक

म्हाळुंगे पोलिसांची कामगिरी : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : म्हाळुंगे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपीला अटक केली. देहूगाव-येलवाडी रस्त्यावर ३० जानेवारी २०२२ रोजी अपघात झाला होता. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संजय दिलीप काळे (वय ३०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. … Read more

माधव वाघाटे खून प्रकरणातील सराईतासह दोघे जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : बिबवेवाडी आणि धनकवडीत कारवाई करून शस्त्रसाठा जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी आणि धनकवडी येथे कारवाई करीत दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अटक केली. आरोपींकडून पिस्टल, कोयता, तलवार अशा शस्त्रांचा मोठा-साठा जप्त केला आहे. बिबवेवाडी येथे कारवाई करुन एक पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे, तर धनकवडी … Read more

सहा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यातील पाच जण जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील सहा पोलीस स्टेशनअंतर्गत वाहनचोरी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाच जणांना गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने अटक केली. आरोपीकडून सहा गुन्हे उघडकीस आणून ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यात सोहेल कादर शेख (वय २३, रा. … Read more

अभिनेता बनण्याचं स्वप्न भंगल्याने तरुणाची आत्महत्या

बारामती पोलिसांत फिर्याद : परिस्थितीमुळे नैराश्य आल्याने उचलले टोकाचे पाऊल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अभिनेता बनून चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंगल्यानं तरूणाने नैराश्यातून आत्महत्या केली. गुणवडी (ता. बारामती) येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे गुरुवारी (दि. ३ फेब्रुवारी) ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अतुल शिंदे असे आत्महत्या केलेल्या … Read more

दुकानाचे शटर उचकटून कपडे चोरणारे दोघे जेरबंद

वानवडी पोलिसांची कामगिरी : २१ सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा घेतला शोध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुकानाचे शटर उचकटून नवीन कपडे चोरणाऱ्या दोघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दुकान बंद असताना २५ जानेवारी रोजी रात्री १० ते २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी पावणेआठच्या दरम्यान आरोपींनी ३९ हजार ४५० रुपयांची नवीन कपडे … Read more