पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक
अदखलपात्र गुन्ह्यात मदत केल्यासाठी ८० हजारांची मागणी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अदखलपात्र गुन्ह्यात मदत केली तसेच भविष्यात मदत करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरीक्षक मनोज मधुकर बस्टे (वय ३८, रा. गंगा कळस सोसायटी, कळस, धानोरी) असे अटक … Read more