पेट्रोल भरल्यानंतर फेक फोनपेवरून पैसे पाठविल्याचे सांगून फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र जैन वार्ता
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एकाच दिवसात दोन कारवाया पुणे : सहशिक्षिकेचा शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या शिक्षण उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी रंगेहात पकडले. रावसाहेब भगवान मिरगणे (वय ५७, रा. ग्रीनव्हील सोसायटी, डी. पी. रोड, मावळा हॉटेलजवळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षण उपनिरीक्षकाचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र जैन वार्ता
फरासखाना पोलिसांनी दोघांना १२ तासांत केले जेरबंद, अनेकांना घातला होता गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर फेक फोनपेवरून पैसे पाठविल्याचे सांगायचे आणि पैसे मिळाले नाहीत, असे पंपावरील कामगारांनी सांगितल्यावर शिवीगाळ करून पळून जाणाऱ्या दोघा चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी १२ तासांच्या आत पकडले आहे. निरंजन जालिंदर घाटोळे (वय २४, रा. दत्तवाडी) … Read more
मैत्रीच्या गणपतीचा अनोखा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवादरम्यान मैत्रीच्या गणपतीला भाविकांकडून दान करण्यात आलेली तब्बल १ लाख ५५ हजार २५० रुपये ही रक्कम भिवरी येथील गुरुमाँ डॉक्टर मंजूश्री गोशाळेस भेट देण्यात आली. मैत्रीच्या गणपतीचे प्रमुख उद्योगपती मनोज छाजेड यांच्या वाढदिवसानिमित्त दानपेटीतील सर्व रक्कम देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत … Read more
मिठाई दुकानदाराची बदनामी : तोतया पत्रकारासह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मिठाई दुकानातून मिठाई न घेतल्यानेसुद्धा ‘तुमच्या मिठाईमध्ये आळ्या निघाल्या’ असे सांगून मॅनेजरला मारहाण केली. दुकानाची बदनामी करणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. तो व्हिडिओ डिलिट करण्यासाठी तोतया यूट्यूब पत्रकाराने १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुल मच्छिंद्र हरपळे (रा. फुरसुंगी), … Read more
अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई : कर्नाटकातून आणण्यात आलेला माल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रात गुटखा उत्पादन व विक्रीस बंदी असताना तो सर्रास सर्वत्र मिळतो. शेजारील राज्यांत त्याचे उत्पादन करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. कर्नाटकातून आलेला विमल गुटख्याचा २० लाख ७० हजार ५०० रुपयांचा मोठा साठा अंमली पदार्थ विरोधी पथकाने येरवडा येथील … Read more
वसतीगृह अधीक्षकांचे थकीत वेतनासाठी मागितली होती लाच : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वसतीगृह अधीक्षकाचे तीन महिन्यांचे थकीत वेतन मिळवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या प्रमुख लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. अनमोल शिवाजी शिंगे (वय ५३, रा. तापी गृहनिर्माण संस्था, राजवेलीनगर, इंदापूर) असे या प्रमुख लिपिकाचे नाव आहे. अनमोल … Read more