आवृत्ती पुणे

प्रमुख लिपिकाला लाच घेताना अटक

वसतीगृह अधीक्षकांचे थकीत वेतनासाठी मागितली होती लाच : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वसतीगृह अधीक्षकाचे तीन महिन्यांचे थकीत वेतन मिळवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या प्रमुख लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. अनमोल शिवाजी शिंगे (वय ५३, रा. तापी गृहनिर्माण संस्था, राजवेलीनगर, इंदापूर) असे या प्रमुख लिपिकाचे नाव आहे. अनमोल … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगार श्र्वेतांग निकाळजेकडून दोन पिस्टल जप्त

मित्राचे अपहरण करून ‘कोणत्या पिस्टलातून गोळी घालू’ अशी दिली होती धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मित्राचे लग्न असताना त्याचे घरातून अपहरण करून मोबाईल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावेत, यासाठी त्याला दोन पिस्टल काढून डोक्याला लावून ‘तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू’ अशी धमकी देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्र्वेतांग निकाळजे याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून दोन पिस्टल … Read more

दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चतु:श्रृंगी, हिंजवडी, वाकड परिसरात जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. औदुंबर ऊर्फ मोन्या रवींद्र नाकते (वय 29, रा. गोपाळ कृष्ण विकास … Read more

तडीपार, मोक्का कारवाईतील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाची कारवाई : पूर्ववैमनस्यातून हॉटेल कामगाराच्या डोक्यात बाटली मारून केला होता हल्ला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तडीपार असताना कात्रज येथील तणिष्क रेस्टो बारमधील हॉटेल कामगाराच्या डोक्यात दारूची बाटली फेकून जखमी करणाऱ्या आणि त्यानंतर फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे. रामदास बबन कचरे … Read more