दूध पीना जरूरी है पर ध्यान से
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
बार्शीत युवासेनेचे आंदोलन : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवारायांची मूर्ती बसविण्यात आली होती. या मूर्तीला विरोध करत काही समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याचवेळी दगडफेक करत दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यात आली. तसेच काही महिलांवर हल्ला करून त्यांना … Read more
विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुजराती समाजाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जयंत शहा यांची समाजाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सर्व विश्वस्तांनी त्यांची अध्यक्षपदी निवड केली. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी अनुभवी नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन ही जबाबदारी शहा यांच्यावर सोपविण्यात आली. यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष नितीन … Read more
व्हॉट्सअॅपवर कंपनीच्या मालकाच्या नावाने मेसेज करून केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्हॉट्सअॅपवर कंपनीचा मालक मेसेज करत असल्याचे (डीपीवर मालकाचा फोटो ठेवून) भासवून क्लायंटचे पेमेंट करायचे असल्याचे सांगत ‘मॅन इन मिडल’ सायबर फ्रॉडद्वारे कंपनीची १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कर्नाटकातील बेळगाव येथून दोघांना अटक केली आहे. अजय रामविलास यादव (वय … Read more
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पौड पोलीस ठाण्यात कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गाडी जप्त न करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ३५ हजार रुपये स्वीकारताना पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. सचिन बाळासाहेब शिंदे (वय ४५, रा. ग्रीन फ्लोरेन्सिया सोसायटी, सुसगाव, ता. … Read more
स्वारगेट पोलिसांनी चार अल्पवयीन गुन्हेगारांकडून २ पिस्तुले, ३ जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सराईत अल्पवयीन गुन्हेगारांनी खंडणी उकळण्यासाठी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याची घटना गुलटेकडी येथे शुक्रवारी रात्री घडली. स्वारगेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बुलेटचा हॉर्न वाजवू नको, लोक झोपले आहेत, असे म्हटल्याने झाला वाद : महर्षीनगरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या आवारात बुलेटचा कर्णकर्कश हॉर्न वाजवल्याबाबत विचारणा केल्याने ज्येष्ठ नागरिकाला बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना महर्षीनगर भागात घडली. या प्रकरणी बुलेट चालकासह त्याच्या ७ ते ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता