आवृत्ती , पुणे

पुणे में तेरापंथ महिला मंडल द्वारा महिला दिवस पर “NGO Meet” का आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर तेरापंथ महिला मंडल, पुणे द्वारा तेरापंथ भवन में “NGO Meet” कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें महिला सशक्तिकरण और गृहलक्ष्मी स्वाभिमान अभियान को समाज तक पहुंचाने पर विशेष जोर दिया गया। अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडल के निर्देशन में आयोजित इस कार्यक्रम का मुख्य … Read more

दृष्टिहीनांसाठी स्व. नितीनभाई देसाई यांच्या कार्याचा वसा पुढे नेणार – डॉ. राजेश शहा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरीभाई व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जन्मतःच दृष्टिहीन असूनही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘नारी शक्ती – अंतर्दृष्टी विशेष सन्मान’ कार्यक्रमाद्वारे गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम ७ मार्च २०२६ रोजी शिकारपूर सोशल … Read more

‘‘तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात’’ म्हणत तरुणीचा धरला हात

विनयभंग करणाऱ्या पोर्टर डिलिव्हरी बॉयला शिवाजीनगर पोलिसांनी केले गजाआड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन वस्तू मागवताना डिलिव्हरी देण्यासाठी येणारी व्यक्ती कोण असेल आणि तिची वृत्ती कशी असेल, याची माहिती ग्राहकांना नसते. अनेक तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून प्रामाणिकपणे काम करत असले तरी काहीजण चुकीच्या हेतूने महिलांशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. शिवाजीनगर गावठाण परिसरात शुक्रवारी … Read more

बुधवार पेठेत पुन्हा ४ महिलांसह ५ बांगलादेशींवर कारवाई

महिलांना वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या पापा भैय्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल : कुंटणखानाचालकास अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आणखी ४ महिला व एक पुरुष असे ५ बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे आढळून आले आहे. फरासखाना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. ब्युटी पार्लर व टेलरिंगचे काम देण्याच्या नावाखाली बांगलादेशातून पुण्यात … Read more

भूम पंचायत समितीवर महिलाराज

सभापतीपदी पूजा विशाल ढगे तर उपसभापतीपदी प्रियंका प्रवीण रणबागुल भूम : भूम पंचायत समितीवर महिलाराज प्रस्थापित झाले असून सभापतीपदी पूजा विशाल ढगे तर उपसभापतीपदी प्रियंका प्रवीण रणबागुल यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी (दि. ६) उपविभागीय अधिकारी रेवैय्या डोंगरे आणि तहसीलदार जयंवत पाटील यांच्या उपस्थितीत पार … Read more

माहिती आणि तंत्रज्ञान हा आधुनिक व्यापाराचा पाया – नितीन गडकरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसायाचे आयाम बदलत असून व्यापाऱ्यांनी काळाची पावले ओळखून व्यापार पद्धत्तीत आवश्यक बदल घडवून आणल्यास व्यापारात अधिक वृद्धी होईल, असा विश्वास केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला. दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘आदर्श व्यापारी … Read more