चायनीज सायबर चोरट्यांसाठी कोंढव्यातून चालवत होते रॅकेट
१५० जणांची २० ते २५ कोटींची फसवणूक करणारी टोळी जेरबंद : पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणुक करण्यासाठी चायनीज सायबर चोरट्यांना येथील बँक खाती उपलब्ध करुन देणारे रॅकेट अजून एकदा दिसून आले आहे़ या चोरट्यांनी १५० ते १६० नागरिकांची अंदाजे २० ते … Read more