HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
धनुर्मासानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात दोन दिवसीय धार्मिक उत्सव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : धनुर्मासाच्या पवित्र निमित्ताने माँ आशापुरा माता मंदिर, गंगाधाम चौक, पुणे येथे श्री गोदम्बाजी–रंगनाथजी यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. हा दोन दिवसीय धार्मिक सोहळा १० व ११ जानेवारी रोजी पारंपरिक वैदिक विधी, पूजा-अर्चा आणि मंगलकार्यांच्या साक्षीने संपन्न झाला. … Read more
पुणे : प्रभाग क्रमांक २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ यशवंत भिमाले, प्रसन्नजीत भरत वैरागे, सिद्धी अविनाश शिळीमकर, मनिषा प्रविण चोरबेले यांनी जीतोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी चेतन भंडारी, इंद्रकुमार छाजेड, … Read more
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा आदेश, घरातील दरोड्याबाबत अजूनही पोलीस अंधारात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वादग्रस्त आयएएस पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना गेल्या आठवड्यात रद्द केला आहे. त्यांच्या बाणेर रोडवरील बंगल्यात नोकराने गुंगीचे औषध देऊन दरोडा टाकण्याची … Read more
पिसोळीतील घटना, काळेपडळ पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्टुडंट व्हिसा आणि बिझनेस व्हिसावर येऊन पुण्यात राहणाऱ्या नायजेरियन तरुणांमध्ये प्रेमप्रकरणावरून झालेल्या वादात चौघांनी मित्रावर छोट्या कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. येमेकाक्रिस्टी एन (वय ३८, रा. शार्लिन अॅव्हेन्यू सोसायटी, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ, पिसोळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० व २१ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी मार्केटयार्ड परिसरातील तालेरा गार्डन येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, मनीषा चोरबेले, प्रसन्न वैरागे, सिद्धी शिळीमकर तसेच प्रभाग क्रमांक २० मधून भाजपचे अधिकृत उमेदवार … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४२ वर्षांच्या तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण मांजरी खुर्द परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी सप्टेंबर … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
शवविच्छेदनातही समजू शकले नाही मृत्यूचे कारण : व्हिसेरा ठेवला राखून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढव्यातील एका चाळीत एक दाम्पत्य मृतावस्थेत आढळून आले. याबाबत येवलेवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. शवविच्छेदनातही त्यांच्या मृत्युमागील नेमके कारण समजू शकले नाही. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. प्रकाश मुंडे (वय ५२) आणि ज्ञानेश्वरी मुंडे (वय ४८) अशी … Read more