आवृत्ती , पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ७५० मोफत डायलेसिस

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ७५० मोफत डायलेसिस सेवा देण्याचा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वडगावशेरी येथील कोठारी चॅरिटेबल डायलेसिस सेंटरमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी डायलेसिस रुग्णांना मोफत उपचारासह फळांचे वाटप करण्यात … Read more

जीतो पुणे तर्फे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण अभियान

जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदरकुमार छाजेड यांची माहिती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जीतो अॅपेक्सच्या वतीने ‘जीतो ग्रीन मिशन’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जीतो अॅपेक्सच्या जीतो एन्वायरन्मेंट अॅण्ड सस्टेनिबिलीटी विभागातर्फे हे अभियान राबवले जाणार असून या अभियानांतर्गत जीतो पुणे च्या वतीने … Read more

कविता हा आत्म्याचा उद्गार : अंजली कुलकर्णी

कवी अवधूत जोशी यांच्या ‘गाज’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कविता हा आत्म्याचा उद्गार असतो. तो आत्म्याशी केलेला संवाद असतो आणि स्वतःमध्ये खोल उतरून घेतलेला शोध असतो. या प्रवासात कोण किती तीव्रतेने खोल उतरतो यावर कवितेचे सौंदर्य अवलंबून असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले. ओशन वेव्हज पब्लिकेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात … Read more

उंड्री चौक परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त (अतिक्रमण) संदीप खलाटे आणि उपायुक्त (परिमंडळ – ४) प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील उंड्री चौक, साईनगर आणि कपिलनगर परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रस्ते व फूटपाथवरील फ्रंट आणि साईड मार्जिनसह सार्वजनिक रस्त्यांवर करण्यात आलेली … Read more

सुख की परिभाषा बदलें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : किसी व्यक्ति के पास सभी सुख-सुविधाएँ, समृद्धि, ऐशोआराम और वैभव हो सकता है, लेकिन इसका अर्थ यह नहीं कि वह भीतर से सचमुच सुखी है। सुख बाहरी वस्तुओं से प्राप्त होने के बजाय आपके अंतर्मन में होना चाहिए। सुख की परिभाषा जैसी परिस्थिति के अनुसार बदलती रहती है, वैसे ही … Read more

महिलेच्या आरडाओरड्याने बस कंडक्टरने पकडला चोरटा

महापालिका भवन येथील पीएमपी बसस्थानकावरील घटना : सोन्याची बांगडी चोरी, साथीदार फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बसमधून उतरताना मदत करण्याचा बहाणा करून चोरट्याने महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरी केली. मात्र महिलेच्या आरडाओरड्यानंतर तत्परतेने प्रतिसाद देत बस कंडक्टरने धाडसाने पाठलाग करून चोरट्याला पकडले. ही घटना महापालिका भवन येथील पीएमपी बसस्थानकावर सोमवारी सायंकाळी साडेचार ते पावणे … Read more