आवृत्ती , पुणे

तुमचा पासवर्ड हॅक तर झाला नाही ना?

व्यवहारासाठी वापरणाऱ्या ई-मेल, मोबाईलचा पासवर्ड खबरदारी म्हणून बदला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जगभरातील ३० डेटाबेसमधील १६ अब्ज खात्यांचे पासवर्ड हॅकर्सनी चोरले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, अ‍ॅप आदी सेवांचा समावेश त्यामध्ये आहे. सायबर न्यूजच्या संशोधकांनी ही चोरी उघडकीस आणली आहे. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांनी तसेच व्यावसायिकांनी खबरदारी म्हणून ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून … Read more

पालखी सोहळ्यात सापडलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन केली परत

कांचन येळवंडे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक : भाविक म्हणतो, “माऊलींच्या कृपेने चैन परत मिळाली” महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आळंदीतील पालखी सोहळ्यादरम्यान हरवलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन कांचन येळवंडे यांनी प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपूर्त केली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पुणे मुक्कामाकडे प्रस्थान झाले. माऊलींना निरोप … Read more

योग दिनानिमित्त वारकऱ्यांसाठी चोरबेले परिवाराच्या वतीने विशेष योग सत्र

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मार्केट यार्ड येथील प्रसिद्ध व्यापारी चैनसुखलाल माणिकचंद फर्म येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांची दिंडी मुक्कामी होती. या दिंडीतील आलेल्या सर्व वारकऱ्यांची मनोभावे सेवा चोरबेले परिवाराच्या वतीने करण्यात आली. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या कन्या प्रांजल चोरबेले यांनी सर्व वारकऱ्यांसाठी एक तासाचे विशेष योग सत्र आयोजित केले होते. यामध्ये … Read more

मार्केट यार्डमध्ये दिंडी मुक्कामी करणाऱ्यांचा मर्चंट चेंबरतर्फे सत्कार

४० दिंड्यांच्या यजमानांचा गौरव समारंभ संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मार्केट यार्डमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ४० दिंड्या मुक्कामी थांबतात. या सर्व दिंड्यांची व्यवस्था ज्या व्यक्तींकडे असते, अशा यजमानांचा सत्कार नुकताच मार्केट यार्ड मर्चंट चेंबर कमिटीच्या वतीने करण्यात आला. या सत्कार समारंभात कमिटीचे रायकुमार नहार, अजित बोरा, ईश्वर नहार, आशिष दुगड, राजेंद्र बाठिया, मुकेश छाजेड, दिनेश … Read more

वाहनांच्या नंबरप्लेटसाठी अंतिम मुदतवाढ

१५ ऑगस्टपर्यंत नंबरप्लेट बदलता येणार : शेवटची संधी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) लावण्याची अंतिम संधी देत परिवहन विभागाने मुदतीत तिसऱ्यांदा वाढ केली आहे. आता १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाने जाहीर केलेल्या नव्या आदेशानुसार, वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी यापूर्वी ३० … Read more

हाइड पार्क ‘ओल्ड इज गोल्ड’ ग्रुपकडून योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे – हाइड पार्क सोसायटीतील ‘ओल्ड इज गोल्ड’ ग्रुपकडून जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दररोज सकाळी नियमित योग व प्राणायाम करणाऱ्या या ग्रुपच्या सुमारे ५० ज्येष्ठ सदस्यांनी आज विशेष योग सत्रात सहभाग घेतला. या कार्यक्रमात सूर्यनमस्कार, विविध आसने, प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश होता. सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक उर्जेचा … Read more

उपाध्याय प्रवीणऋषिजी म. सा. का आदिनाथ मै आगमन

आदिनाथ जैन संघ एवम् चातुर्मास कमेटी करेगी भव्य स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प.पू. उपाध्याय प्रवर प्रवीणऋषीजी म.सा. का आदिनाथ जैन स्थानक मे आगमन 22 जून 2025 को सुबह 8 बजे हो रहा है। इस अवसर पर उनका भव्य मंगल प्रवेश कार्यक्रम आयोजित किया गया है, जिसके लिए आदिनाथ जैन श्रावक संघ तथा चातुर्मास … Read more

श्री सादड़ी राणकपुर जैन संघ का 37वां स्नेह सम्मेलन 22 जून को

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राजस्थान के ऐतिहासिक गोडवाड़ प्रांत की सांस्कृतिक राजधानी मानी जाने वाली सादड़ी नगरी, जो अपने समृद्ध व्यापारी इतिहास के लिए प्रसिद्ध है, से पुणे आकर बसे लगभग पाँच सौ परिवारों द्वारा गठित श्री सादड़ी राणकपुर जैन संघ पुणे का सैंतीसवाँ स्नेह सम्मेलन आगामी रविवार, 22 जून 2025 को वर्धमान सांस्कृतिक … Read more

वारकऱ्यांच्या पावन यात्रेला जैन महासंघाचा श्रद्धेचा नमस्कार

आष्टा (भूम) येथील दिंडीचे स्वागत : शंभर वारकऱ्यांना भेटवस्तू वितरित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने वारकरी बंधू-भगिनींचा सन्मान करत त्यांच्या भक्तीचा गौरव करण्यात आला. आष्टा (भूम) येथून पंढरपूरकडे पायी निघालेल्या दिंडीचे स्वागत महासंघाचे उपाध्यक्ष संतोष गुगळे यांच्या निवासस्थानी करण्यात आले. या दिंडीचे प्रमुख वीणेकरी विठ्ठलराव आणि भोजन सहयोगी पोपटलालजी गुगळे … Read more