पुण्यात मध्यरात्री थरारक गोळीबार! वारजे परिसर हादरला…
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अन पोलिसांनी त्यावरून शोधून दिली रिक्षात विसरलेली महिलेची पर्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आजकाल छोट्या छोट्या पेमेंटसाठी आपण ऑनलाईनद्वारे पैसे देतो. त्यामुळे सुट्ट्या पैशांचा त्रास होत नाही. पण याच ऑनलाईन पेमेंटमुळे एका महिलेचा मोठा फायदा झाला. घटना अशी घडली की, बँकेच्या कामासाठी आलेल्या महिलेनं रिक्षाचं भाडं गुगल पेवरून केलं. काही वेळाने तिच्या लक्षात आलं … Read more
वारजे येथील गणपती माथा कार्यालयाबाहेरील मध्यरात्रीची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगाराने धमकी देणारा फोन सोमवारी सायंकाळी केला. याची तक्रार त्यांनी वारजे पोलिसांकडे केली. त्यानंतर काही वेळातच मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गोळीबार केला. ही घटना … Read more
७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन सोशल ग्रुप पुणे आनंदच्या नुकत्याच झालेल्या ७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल ललवाणी यांची सन २०२५ – २७ कालावधीसाठी अध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी विलास पगारिया आणि सचिवपदी अजय ललवाणी यांची निवड करण्यात आली. खजिनदार म्हणून … Read more
पुणे में हुआ भव्य आयोजन, देश–विदेश के 35 से अधिक शोधार्थियों ने रखे विचार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वर्धमान एजुकेशन एण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे, विश्वकर्मा विश्वविद्यालय, पुणे तथा हिराचंद नेमचंद जैन अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय के संयुक्त तत्वावधान में “जैन विद्या के विविध आयाम” विषय पर आधारित द्विदिवसीय अंतरराष्ट्रीय संगोष्ठी का आयोजन 16 … Read more
टीम अल्मेरा ने जीता क्रिकेट का खिताब महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल इनके नेतृत्व में आयोजित जीतो स्पोर्ट्स कार्निवल 2025 ने तीन दिन तक पुणे में खेल उत्सव का अद्वितीय माहौल निर्माण किया। स्ट्राइकर्स स्पोर्ट्स एरीना मैदान पर हुए इस भव्य आयोजन में … Read more
पोलीस आयुक्तांनी नागपूर, संभाजीनगर कारागृहात केले स्थानबद्ध महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पदमावती परिसरातील दोघा अट्टल गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली असून, त्यांची छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जयेश ऊर्फ जयड्या दत्ता ढावरे (वय २१, रा. तळजाई वसाहत, पदमावती) आणि तुषार ऊर्फ डेब्या टायगर आरणे (वय … Read more
प्रशासनातील अनुभव आणि शैक्षणिक कार्यकौशल्यामुळे महत्त्वपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे डॉ. अनुराधा जगदाळे यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय योगदानाच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर ही निवड महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. डॉ. अनुराधा जगदाळे या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका असून त्यांनी शैक्षणिक प्रकल्प, संशोधनपर … Read more
हवाई दलाच्या लढाऊ विमानांसोबत, मनाई असलेल्या भागात काढले होते फोटो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहलगामवरील हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या जवानाच्या गणवेशात वावरणाऱ्या, हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या तोतयाला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि खराडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गौरव कुमार दिनेश कुमार (वय २५, रा. … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सेंट मेरीज ज्युनिअर कॉलेज, पुणेची १७ वर्षांची विद्यार्थिनी सायेशा राजेश गोयल हिने १२ ते १६ मे दरम्यान लंडन, युनायटेड किंगडम येथे झालेल्या इंग्लिश स्पीकिंग युनियनने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल पब्लिक स्पीकिंग काँटेस्ट (IPSC) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ही स्पर्धा जगभरातील ४७ देशांतील सहभागींसाठी अत्यंत प्रतिष्ठित मानली जाते. आपल्या देशात स्पर्धा देणाऱ्या … Read more