आवृत्ती , पुणे

हॉटेल व्यवस्थापकानेच केला ३१ लाखांचा अपहार

हॉटेलऐवजी स्वत:च्या क्युआर कोडवर घेतले पैसे : पाच वर्षे करत होता फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी हॉटेलचा क्युआर कोड देण्याऐवजी स्वत:चा क्युआर कोड देऊन एका हॉटेल व्यवस्थापकाने तब्बल ३१ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकावर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. … Read more

ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरण : असंवेदनशीलता व वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार न करता तिष्ठत ठेवल्याने वैद्यकीय हलगर्जीपणा (मेडिकल निग्लिजन्स) केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, … Read more

पुणे में होगा पंचम झोन (मुंबई-पुणे) प्रांतीय शाखा का भव्य शपथविधि समारोह

राष्ट्रीय स्तर के पदाधिकारियों की विशेष उपस्थिति में होगा आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस, नई दिल्ली के तत्वावधान में पंचम झोन (मुंबई-पुणे) प्रांतीय शाखा, प्रांतीय महिला शाखा एवं प्रांतीय युवा शाखा के नवनिर्वाचित पदाधिकारियों का शपथविधि समारोह पुणे में आयोजित किया जा रहा है। यह कार्यक्रम सोमवार, … Read more

बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटद्वारे फसवणुकीचा प्रयत्न

प्रकाश धारीवाल यांच्या नावाचा गैरवापर : कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रसिद्ध उद्योजक प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट तयार करून एका अज्ञात व्यक्तीने आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात धारीवाल यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे … Read more

माणिक दुगड यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड

श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स पंचम झोनच्या २०२५-२७ कार्यकाळासाठी निवड महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स पंचम झोनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माणिक दुगड यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड २०२५ ते २०२७ या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. या निवडीबाबतचे अधिकृत पत्र पंचम झोनचे प्रांतीय अध्यक्ष नितीन बेदमुथा आणि … Read more

फोनवरचा आवाज न ओळखल्याने गुंडाने बालमित्रावर केला कोयत्याने वार

गुंडाचे नाव न घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दिली धमकी : बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुसऱ्या व्यक्तीशी फोनवर बोलत असताना अचानक फोन घेऊन बोलल्याने, आवाज न ओळखल्याचा राग येऊन गुंडाने आपल्या लहानपणीच्या मित्रावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना गुंडाच्या साथीदाराने … Read more

महिलांचे दागिने हिसकावणारे चोरटे जेरबंद

वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई : २.७० लाखांचा ऐवज जप्त, तीन गुन्हे उघड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबई-बंगलोर महामार्गावरील सर्व्हिस रोडवर महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या दोघा चोरट्यांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कडून २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत, तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आकाश आंबादास आंधळे (वय २४, रा. दांगट … Read more