आवृत्ती , पुणे

भगवान महावीर जन्म कल्याणक दिन उत्साहात साजरा

धनकवडी व बालाजी नगरमध्ये रॅलीचे आयोजन : विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: भगवान महावीर यांचा २६२३ वा जन्म कल्याणक सोहळा धनकवडी व बालाजी नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या स्मरणार्थ जैन समाजाने विविध उपक्रम राबवले. धनकवडी व बालाजी नगर जैन श्रावक संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणुकीचे … Read more

साधू-संतांच्या त्यागावर जैन समाज प्रगतीपथावर

आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे प्रतिपादन महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ आयोजित जैनांचे २४ वे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर यांच्या २६२४व्या जन्मकल्याणक दिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे ओघवत्या वाणीतून, सुश्राव्य व अभ्यासपूर्ण व्याख्यान जैन स्थानक, आळंदी येथे संपन्न झाले. ते म्हणाले की, “संघ … Read more

बार्शीत भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक सोहळा उत्साहात

शोभायात्रा, अहिंसा मोटरसायकल रॅली, रक्तदान व महाप्रसादाने सजला अध्यात्मिक व सेवाभावी उत्सव महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : दि. १० एप्रिल २०२५ रोजी बार्शी (जि. सोलापूर) येथे भगवान महावीर स्वामी यांचा २६२४ वा जन्म कल्याणक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आणि “जियो और जिनेंदो” व “अहिंसेचा संदेश” संपूर्ण … Read more

एमबीएसाठी प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषने फसवणूक

लष्कर पोलिसांनी तरुणाविरुद्ध केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुलाला एमआयटीच्या लोणी येथील कॉलेजमध्ये एमबीएसाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा येथील ४६ वर्षीय नागरिकाने याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून … Read more

गाडीवर सोसायटीचा स्टिकर नसल्याने रहिवाशाला मारहाण

नांदेड सिटी टाऊनशिपमधील घटना : सुरक्षा रक्षकांचे मनमानी वर्तन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नांदेड सिटी टाऊनशिपमधील मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंगळवारी (८ एप्रिल) सायंकाळी साडेचार वाजता एका रहिवाशाला फक्त गाडीवर सोसायटीचा स्टिकर नसल्यामुळे थांबवण्यात आले आणि त्यानंतर ८ ते १० सुरक्षा रक्षकांनी मिळून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी प्रेरणा प्रफुल्ल सोनकवडे … Read more

पाकिस्तानमधून उद्योजकाला मागितली खंडणी

व्हॉट्सअ‍ॅप कॉल व व्हॉईस नोटद्वारे धमकी : कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्क येथे राहणाऱ्या एका उद्योजकाला पाकिस्तानमधून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि व्हॉईस नोटद्वारे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी अभिषेक भिमसेन कुलकर्णी (वय ३७, रा. द अँड्रेस, बोट क्लब रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

‘एविएटर’ गेममध्ये तरुणाची ३९ लाखांची फसवणूक

धोनी, कोहली, अनंत अंबानी यांच्या डिपफेक व्हिडिओद्वारे लोकांची दिशाभूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली तसेच उद्योगपती अनंत अंबानी यांच्या नावाने बनवलेले डिपफेक व्हिडिओ वापरून ‘एविएटर’ या ऑनलाईन गेमकडे लोकांना आकर्षित करण्यात येत आहे. या माध्यमातून पुण्यातील कोथरुड येथील एका तरुणाची तब्बल ३९ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. … Read more

नवकार मंत्रामध्ये सुख, शांती व समृद्धी निर्माण करण्याची ताकद

विश्व नवकार मंत्र दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिले नऊ संकल्प महाराष्ट्र जैन वार्ता नवी दिल्ली : नवकार मंत्रामध्ये संपूर्ण विश्वात सुख, शांती व समृद्धी निर्माण करण्यात ताकद आहे. विश्वशांती व विश्वकल्याणासाठी विश्व नवकार मंत्र दिवसाचे आयोजन करून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) ने खूप मोठं काम केले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. यावेळी … Read more