HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
भूतानमधील महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन अत्याचार : ९ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भूतानहून आलेल्या आणखी एका महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर ९ जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शंतनु कुकडे याला बलात्कार प्रकरणात अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. समर्थ पोलिसांनी या प्रकरणी आणखी एक गुन्हा … Read more
टेस्ट ट्युब बेबींची योग्य वाढ होत नसल्याने तणावातून प्रकार : लोणी काळभोरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरुडमधील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रकरण गाजत असतानाच, टेस्ट ट्युब बेबीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करून दोन जुळी मुले झाल्यानंतर त्यांच्या योग्य वाढीअभावी आईने तणावातून २ महिन्यांच्या जुळ्या मुलांना छतावरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत बुडवून जीवे मारले आणि स्वतः आत्महत्या … Read more
चार गुन्हे उघडकीस, साडेचार लाखांचा माल जप्त : आंबेगाव पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, चार लॅपटॉप, दुचाकी, रिक्षा असा एकूण ४ लाख ६६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आयुष संजय खरात (वय २०, रा. सुखसागर नगर, कात्रज) आणि … Read more
वानवडी पोलिसांनी केली चौघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फातिमानगर भागात घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सट्टेबाजीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल फोन, रेसिंग बुक आणि इतर साहित्य असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेहमूद शेख, फैज शेख (वय २९, दोघे रा. फातिमानगर, वानवडी), चाँद … Read more
मार्केटयार्ड परिसरातील घटना : १७ लाखांची रोख रक्कम चोरीला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड परिसरातील एका बंगल्यातून रखवालदार आणि त्याच्या साथीदाराने १७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि हिरेजडित दागिने असा एकूण ३१ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला नेला. याबाबत हरमितसिंग सलुजा (वय ३९, रा. सलुजा चेंबर्स, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची धडाकेबाज कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराच्या वाढत्या परिसरात उपनगरामधील वाढलेले गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी एकाचवेळी रेकॉर्डवरील १० सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. फिरोज महंमद शेख (वय २९, रा. घोरपडे … Read more
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते लोकार्पण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून कोट्यवधी भाविक तुळजापूरमध्ये येत असतात. या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा अबाधित राहावी, तसेच बाराही महिने शुद्ध व थंड पाणी सहज उपलब्ध व्हावे, या हेतूने रसिकलाल एम. धारीवाल फाऊंडेशनतर्फे “प्याऊ – जल प्रकल्प” उभारण्यात आला असून, … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
सर्वधर्मीयांचा उत्स्फूर्त सहभाग : नवकार महामंत्र जपासाठी जनजागृती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे चॅप्टरच्या वतीने ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहराच्या विविध भागांतून एकाच वेळी निघालेल्या या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. … Read more