एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठाला व्यसनी बनवून लुटले २४ लाख
वॉचमनच निघाला गुन्हेगार, हडपसर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला व्यसनाच्या आहारी नेऊन त्याच्या बँक खात्याचा अॅक्सेस घेऊन वेगवेगळ्या नातेवाईकांच्या नावावर पैसे ट्रान्सफर करून २४ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. या ज्येष्ठ नागरिकाच्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक आणि दैनंदिन गरजेच्या कामामध्ये मदत … Read more